शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चार्टर्ड अकाउंटंट‌्स ऑफ इंडियाच्या वतीने माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी सीए दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. लातूर शाखेचे अध्यक्ष ...

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी सीए दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. लातूर शाखेचे अध्यक्ष विशाल चव्हाण यांच्या संकल्पनेतून यावर्षीही विविध उपक्रम घेण्यात आले. शहरातील सीए आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोविड प्रतिबंधक लस मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. सीए दिनाचे औचित्य साधून भालचंद्र रक्तपेढी येथे आयोजित शिबिरात हे लसीकरण करण्यात आले. यावेळी लस घेणाऱ्यांना ड्रॅगन फ्रुटचे वाटपही करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी सीए दिनानिमित्त दयाराम रोड येथील शाखेच्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. दुपारच्या सत्रात 'सीए व्यवसायाची कोविड पश्चात भविष्यातील परिस्थिती आणि सदस्यांची भूमिका' या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद कार्यक्रम झाला.

यात आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए उत्तमप्रकाश अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.

लातूर शाखेचे अध्यक्ष विशाल चव्हाण,उपाध्यक्ष द्वारकादास भुतडा,सचिव विनोद साळुंके, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राजेश अग्रवाल व सदस्य किशोर भराडिया यांच्या पुढाकारातून हा उपक्रम झाला. कार्यक्रमाला लातूर शहरासह परिसरातील सीए आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नागरिक, विद्यार्थ्यांनी उपस्थित हाेते़