सत्कार...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}यशवंत विद्यालयात सहशिक्षक यशवंत भामरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव, पर्यवेक्षक शिवाजी जाधव, महावीर काळे, दिलीप कानगुले, शिवाजी हांडे, डी.डी. नाईकवाडे, डी.डी. कांबळे उपस्थित होते.