शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

मास्कविना फिरणारे ६० टक्के; कठोर कारवाई कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST

दुकाने सुरूच राहावीत... शहरातील व्यापारी नियमांचे पालन करीत आहेत. दुकाने सुरू राहिली पाहिजेत, ही सर्वांची भूमिका असून, अर्थव्यवहार सुरळीत ...

दुकाने सुरूच राहावीत...

शहरातील व्यापारी नियमांचे पालन करीत आहेत. दुकाने सुरू राहिली पाहिजेत, ही सर्वांची भूमिका असून, अर्थव्यवहार सुरळीत राहण्यासाठी आवश्यक आहे. मात्र बाहेर पडणाऱ्यांनी नियमांचे पालन केले पाहिजे. विनामास्क फिरू नये. ज्यामुळे रुग्णसंख्या वाढून पुन्हा व्यवहारावर परिणाम होऊ नये, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

मुख्य बाजारपेठेत बॅरिकेड्‌स...

गंजगोलाईला जोडणाऱ्या सर्व अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहनतळाची व्यवस्था नाही. पार्किंगची शिस्त नाही. त्यामुळे पाच-पन्नास वाहनधारकांमुळेही रस्ते बंद होत आहेत. परिणामी, काही ठिकाणी बॅरिकेड्‌स उभारण्याची गरज आहे.

लसीकरण झालेल्यांनी जबाबदारीने वागावे

ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांनी अधिक जबाबदारीने वागावे. सदैव मास्क वापरावा. त्यांना सौम्य संसर्ग झाला तर कळणारही नाही. परिणामी, घरातील लहान मुलांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. साथ आटोक्यात राहण्याऐवजी गतीने वाढेल. त्यासाठी सर्वांनीच मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.