शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

चाेरीतील १९ माेटारसायकली जप्त; दाेघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यात विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून माेठ्या प्रमाणावर माेटारसायकली पळविण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत ...

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यात विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून माेठ्या प्रमाणावर माेटारसायकली पळविण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत त्या त्या पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या विशेष पाेलीस पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे लातुरातील वसवाडी येथे सापळा लावण्यात आला. दरम्यान, अविनाश ऊर्फ बापू तानाजी येमगर (२७ रा. रामवाडी ता.जि. उस्मानाबाद), मच्छिंद्र दत्तात्रय क्षीरसागर (२५ रा. किल्लारी ता. औसा ह.मु. वाल्मिकनगर, लातूर) यांना चाेरीतील दाेन माेटारसायकलीसह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. दाेघांचीही झाडाझडती घेत अधिक चाैकशी करण्यात आली असता, लातूर, मुरुड आणि औसा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून माेटारसायकली चाेरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून १९ माेटारसायकली असा एकूण ११ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आराेपींची अधिक विश्वासात घेत चाैकशी केली असता, तुकाराम मनाेहर कुंभार (रा. हासेगाव ता. औसा), सुनील ऊर्फ बाळा वसंत काळपे (रा. तेर जि. उस्मानाबाद)हे आपले इतर दाेन साथीदार असल्याचे सांगितले. या माेटारसायकली चाैघांच्या टाेळीने चाेरल्याचे समाेर आले आहे. उर्वरित दाेघांच्या अटकेसाठी पाेलीस प्रयत्नशील आहेत.

याबाबत लातुरातील एमआयडीसी, विवेकानंद चाैक, शिवाजीनगर, मुरुड आणि औसा पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या विशेष पथकातील पाेलीस उपनिरीक्षक किरण पठारे, सहायक पाेलीस उपनिरीक्षक वाहिद शेख, पाेहेकाॅ. रामचंद्र ढगे, पाे.ना. महेश पारडे, पाे.ना. अभिमन्यू साेनटक्के, पाेकाॅ. गणेश माेरे, पाेकाॅ. साेमनाथ खडके यांनी केली आहे. या टाेळीची व्याप्ती वाढविण्याची शक्यता पाेलीस सूत्रांनी वर्तविली आहे.