स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिसाठी नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळावा यासाठी ‘जनमंच’ या संघटनेच्या वतीने ‘लढा विदर्भाचा’ ही मोहीम राबविली जात आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृहात रविवारी ...
मॅग्मो संघटनेच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातील ३८ डॉक्टरांना कार्यमुक्त केले होते. त्या डॉक्टरांना संप मिटल्यावरही परत कामावर घेण्यात आले नाही. ...
अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे शासनाने निर्देश दिले होते. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांना खरीप हंगामासाठी १ कोटी ८० लाख रूपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ...
‘नेमेची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे गडचिरोली शहरासह परिसरातील हजारो नागरिकांना दरवर्षी पावसाळयात येथील आठवडी बाजारात चिखलाचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. पालिका प्रशासनाच्या ...
संतोष दाभेकर, इटोली जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात २७ जुलै रोजी दुपारी बिबट्यास वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले. मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्या असल्याची चर्चा होती. ...
भामरागड तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकरी गटांना १० रोवणी यंत्राचे वितरण करण्यात आले आहे. या माध्यमातून भामरागड तालुक्यातील ...