लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इंडिगो विमानात बिघाड, 28 प्रवासी जखमी - Marathi News | Indigo plane crash, 28 passengers injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो विमानात बिघाड, 28 प्रवासी जखमी

मुंबईहून आलेल्या इंडिगोच्या एअर ए-32क् या विमानाच्या लॅन्डिंग गीअरमध्ये उतरत असतानाच बिघाड झाला आणि विमानाच्या डाव्या बाजूने धूर निघू लागला. ...

तुळजा भवानीला सव्वा किलोचा सुवर्णमुकुट - Marathi News | Tulja Bhawanimala Gold Gold Gold | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजा भवानीला सव्वा किलोचा सुवर्णमुकुट

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एका भाविकाने श्री तुळजा भवानी मातेच्या चरणी बुधवारी सव्वा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला़ ...

आईस बकेट चॅलेंजचा कोरे ग्रिफिनचा दुर्दैवी अंत - Marathi News | Ice Bucket Challenge's Unfortunate End of Core Griffin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईस बकेट चॅलेंजचा कोरे ग्रिफिनचा दुर्दैवी अंत

संशोधनासाठी एएलएस आईस बकेट चॅलेंज ही अभिनव कल्पना राबवून निधी उभारणारा कोरे ग्रिफीन (27) याचा दुर्देवी अपघाती मृत्यू झाला. ...

आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू! - Marathi News | We will return the new asthma again! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े पण आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी व्यक्त केला. ...

अंजनाबाईच्या मुलींची फाशी स्थगित - Marathi News | Hanging of executions of Anjana Bai's girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजनाबाईच्या मुलींची फाशी स्थगित

रेणुका शिंदे व सीमा गावित यांना याप्रकरणी ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची येत्या 9 सप्टेंबर्पयत अंमलबजावणी करणार नसल्याची हमी राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात दिली ...

आणखी 18 गणपती ‘विशेष’ - Marathi News | 18 more Ganpati 'special' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी 18 गणपती ‘विशेष’

गणोशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून आणखी 18 विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. एलटीटी ते रत्नागिरीर्पयत ही विशेष गाडी धावेल. ...

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अद्याप सहमती नाही - Marathi News | Congress-NCP is still not in agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अद्याप सहमती नाही

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बुधवारी जागावाटपाबाबत सहमती होऊ शकली नाही. ...

इंजेक्शन अॅलर्जीची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन - Marathi News | Establishment of committee to check for injection allergy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजेक्शन अॅलर्जीची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन

सायन आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलांची देखील प्रकृती आता स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. ...

वारसांना पोलीस भरतीत 5 टक्के आरक्षण - Marathi News | 5 percent reservation for the recruitment of the heirs to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारसांना पोलीस भरतीत 5 टक्के आरक्षण

पोलिसांच्या वारसांना पोलीस शिपाई भरतीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...