स्ट्रायकर जेम्स ट्रोयसीने अतिरिक्त वेळेत नोंदवलेल्या वेळेत आॅस्ट्रेलिया संघाने दक्षिण कोरियाचा २-१ गोलने पराभव करून एशिया क्लब फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद जिंकले. ...
कोणतेही वाहन न दाखविता आणि प्रत्यक्ष वाहनाची तपासणी न करताच वाहन प्रदुषणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या गोंदियातील दोन्ही पीयुसी केंद्रांना गोंदियाच्या परिवहन विभागाने आज जोरदार दणका दिला. ...
विदर्भ राज्य निर्मितीचे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी सिंदखेड ते कालेश्वरपर्यंत विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील बहूसंख्य नागरिकांनी सहभाग घ्यावा ...
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असलेल्या नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील गावांच्या समस्यांकडे सध्या महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड सरकारने आपल्या सीमावर्ती भागात ...
महेश माधव येनप्रेड्डीवार यांनी शोभा नारायण म्हस्के यांच्याकडून भूखंड खरेदी प्रकरणात घेतलेली रक्कम २० हजार रूपये ११ जानेवारी २०१४ पासून आठ टक्के व्याजासह ४५ दिवसाचे आत द्यावी, ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अहेरी येथे तालुका न्यायालयाची नवी इमारत तीन कोटी रूपये निधीतून उभारण्यात आली आहे. ...
‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन गडचिरोली’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. यासाठी गडचिरोली विधासभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या ...
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या छत्तीसगड सीमेलगतच्या बिनागुंडा भागात भामरागड पोलिसांनी ग्रामभेट कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी ६८ व्या गणतंत्र दिनाला ...
सत्य म्हणजे रूचा, रूचा अर्थातच वेद होय. प्राचीन ऋषीमुनींनी लिहिलेल्या वेदामध्ये सत्य भरभरून आहे. जगातील सत्य बदलविण्याची ताकद कुणातच नाही, असे प्रतिपादन वेद अभ्यासक माणिक आबाजी गुट्टे यांनी केले. ...