चांगला सुरु असलेला संसार तोडूनमोडून टाकण्याची विघ्नसंतोषी भूमिका शिवसेना कधीच घेणार नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले ...
डाळीची साठेबाजी करून ती चढय़ा भावाने विक्री करण्यास जिल्हा पुरवठा विभागाकडून चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये बुधवारी दालमिल व गोदामांची तपासणी झाली. ...
औरंगाबाद शहरात एवढा भव्य दांडिया प्रथमच आयोजित करण्यात आला. हजारो उत्सवप्रेमी नागरिकांना कुटुंबासह गरब्याचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'लोकमत'चे आभार. ...
भामटा स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या बजाजनगरातील एटीएम केंद्रावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. पोलिसांनी कॅमेर्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे. ...
आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार, चोपदार, घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानीची पालखी, ऐतिहासिक मेबॅक कारमधून आली ...
विराट कोहलीच्या दमदार १३८ धावा आणि सुरेश रैनाच्या ५३ धावांच्या खेळीच्या आधारे चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३०० धावांचे आव्हान ठेवले आहे. ...
तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आलेला भारताचा फिरकीपटू अमित मिश्राला दिलासा मिळाला आहे. संबंधीत तरुणीने अमित मिश्राविरोधातील तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. ...