लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नासाचं मिशन Artemis II, ४ अंतराळवीरांसह चंद्राला प्रदक्षिणा घालणार, ६ नवे विक्रम रचणार - Marathi News | NASA's Artemis II mission will orbit the moon with 4 astronauts, set 6 new records | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाचं मिशन Artemis II, ४ अंतराळवीरांसह चंद्राला प्रदक्षिणा घालणार, ६ नवे विक्रम रचणार

Mission Artemis II: पृथ्वीचा उपग्रह आणि आबालवृद्धांचा लाडका चांदोमामा असलेल्या चंद्राबद्दल मानवाला सुरुवातीपासूनच कुतुहल राहिलेलं आहे. त्यामुळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरच मानवाने चंद्राबाबतच्या अनेक गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आ ...

अमेरिकन 'न्यूरोसायन्स' तंत्रज्ञान आता भारतात; 'स्टुडंट एज्युकेशन डायग्नोस्टिक्स'चा शुभारंभ - Marathi News | American 'neuroscience' technology now in India; 'Student Education Diagnostics' launched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकन 'न्यूरोसायन्स' तंत्रज्ञान आता भारतात; 'स्टुडंट एज्युकेशन डायग्नोस्टिक्स'चा शुभारंभ

अमेरिकेतील स्टुडंट एज्युकेशन डायग्नोस्टिक्स (एसईडी)ने भारतात आपले नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि न्यूरोसायन्सवर आधारित शिक्षण निदान प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...

Pune Crime: डांगे चौकात रिक्षाभाड्यावरून वाद चिघळला; चालक-प्रवाशात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Pune Crime A dispute over rickshaw fare erupted at Dange Chowk; driver-passenger fight, video goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डांगे चौकात रिक्षाभाड्यावरून वाद चिघळला; चालक-प्रवाशात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...

इराण युद्धापूर्वी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा 'मोठा गेम'? डिफेन्स फंडमध्ये कोट्यवधींच्या गुंतवणुकीचा प्रयत्न; पेंटागॉनने आरोप फेटाळले - Marathi News | Pete Hegseth Defence Fund News Marathi: US Defense Secretary's 'big game' before Iran war? Attempt to invest crores in defense fund; Pentagon denies allegations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्धापूर्वी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा 'मोठा गेम'? डिफेन्स फंडमध्ये कोट्यवधींच्या गुंतवणुकीचा प्रयत्न; पेंटागॉनने आरोप फेटाळले

Pete Hegseth Defence Fund News Marathi: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यावर इराण युद्धाच्या काही दिवस आधी डिफेन्स फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा आरोप झाला आहे. पेंटागॉनने हे आरोप फेटाळले आहेत. ...

"काम करणारे लोक भिकारी नाहीत", पैसे बुडवणाऱ्यांवर भडकल्या गार्गी फुले, म्हणाल्या- "कृपया फोन करून..." - Marathi News | gargi phule thatte shared post angry reaction on actors not receiving payment after work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काम करणारे लोक भिकारी नाहीत", पैसे बुडवणाऱ्यांवर भडकल्या गार्गी फुले, म्हणाल्या- "कृपया फोन करून..."

अभिनेत्री गार्गी फुले यांनीदेखील काम केल्यानंतरही पैसे न मिळण्याबाबत सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  ...

‘धुरंधर २ ’च्या यशाने अर्जुन रामपाल भारावला! आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाला-" या प्रवासात..." - Marathi News | bollywood actor arjun rampal share emotional post amid dhurandhar 2 success says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘धुरंधर २ ’च्या यशाने अर्जुन रामपाल भारावला! आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाला-" या प्रवासात..."

‘धुरंधर २ ’ने पोहोचवलं यशाच्या शिखरावर तरीही पाय जमिनीवर; अर्जुन रामपाल भावुक, म्हणाला- "मी खूप..." ...

Bihar Stampede: भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी (Video) - Marathi News | stampede at bihar nalanda sheetla mandir many devotees died and injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी

Bihar Nalanda Temple Stampede Video: बिहारमधील नालंदा येथे मंगळवारी सकाळी शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीला बसला गॅस तुडवड्याचा फटका?, रेस्टॉरंट करावं लागलं बंद - Marathi News | shoaib-ibrahim-sister-saba-ibrahim-mumbai-restaurant-closed-for-15-days-due-to-gas-cylinder-and-rat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीला बसला गॅस तुडवड्याचा फटका?, रेस्टॉरंट करावं लागलं बंद

Saba ibrahim: सबा प्रसिद्ध युट्यूबर असून तिचे मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी रेस्टॉरंट आहेत. ...

Video - बॅडमिंटन खेळता खेळता मृत्यूने गाठलं, अवघ्या ५ सेकंदात गमावला जीव; नेमकं काय घडलं? - Marathi News | badminton court man collapse death cctv video udhir gupta heart attack viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - बॅडमिंटन खेळता खेळता मृत्यूने गाठलं, अवघ्या ५ सेकंदात गमावला जीव; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर सध्या एक हृदयद्रावक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. ...