लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टँकरची २५ कोटी रुपयांची देयके रोखली - Marathi News | Tanker's payment of 25 crores has been stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकरची २५ कोटी रुपयांची देयके रोखली

बीड : टँकरच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेबाबत तक्रार दाखल झाल्यामुळे तब्बल २५ कोटी रुपयांची देयके जिल्हा परिषदेने रोखून धरली आहेत. ...

पाटोद्याजवळ मजुरांचा ट्रक उलटून १० जण जखमी - Marathi News | 10 laborers injured in road accident near Patiala | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाटोद्याजवळ मजुरांचा ट्रक उलटून १० जण जखमी

धनगरजवळका : ऊसतोडणीचा हंगाम संपवून गावी परतणाऱ्या मजुरांचा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने लिंबाच्या झाडाला धडकून उलटला. ...

ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची हुकुमशाही - Marathi News | Ovara project officials dictatorship | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची हुकुमशाही

ओवारा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील कवडी, सोनेखारी, वळद, येरमडा व इतर गावांना सिंचनासाठी मिळते. ...

१० रुपयांचे ४० हजार ‘क्वॉइन्स’ बँकांमध्ये ‘डिपॉझिट’! - Marathi News | Deposit of 40 rupees 'quoines' of 10 rupees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१० रुपयांचे ४० हजार ‘क्वॉइन्स’ बँकांमध्ये ‘डिपॉझिट’!

नाणे बंदची अफवा : बँकांची डोकेदुखी वाढली! ...

जानोरी येथे आगपेटीमुक्त शिवार योजनेचा ठराव - Marathi News | Resolutions of Agile-free Shire Scheme at Janori | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जानोरी येथे आगपेटीमुक्त शिवार योजनेचा ठराव

जानोरी गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत आगपेटीमुक्त शिवार करण्याची शपथ घेतली. ...

धावत्या कारने घेतला पेट - Marathi News | The abdomen came by running cars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धावत्या कारने घेतला पेट

येवला : नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील लक्ष्मी नारायण लॉन्स जवळ धावत्या मारुती एस्टीम कारने अचानक पेट घेतला. ...

महुडे बुद्रुक येथे पाणीटंचाई - Marathi News | Water shortage at Mahude Budhek | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महुडे बुद्रुक येथे पाणीटंचाई

महुडे बुद्रुक (ता. भोर) येथील भानुसदरा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित नसल्याने गावात पाणीटंचाई आहे ...

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी - Marathi News | Demand to take action against workers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अहेरी अंतर्गत काही कामचुकार कर्मचारी मानसिक त्रास देत असल्याने कामात अडथळा निर्माण होत आहे. ...

ढोरखेडा येथे महिलांनी हटविले अतिक्रमण! - Marathi News | At Dhorkheda, women removed encroachment! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ढोरखेडा येथे महिलांनी हटविले अतिक्रमण!

महिला सरपंचांचा पुढाकार : पोलीस बंदोबस्ताविना काढले अतिक्रमण ...