राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. ...
फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये गरवारे वाणिज्य महाविद्यालयाने करंडकावर आपली मोहोर उमटविली. विजेत्या संघाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणा देत सभागृहाचा परिसर दणाणून सोडला. ...
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...