लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माजी अर्थमंत्री चिदम्बरम यांची पाच दिवस कोठडीत रवानगी - Marathi News |  Former Finance Minister Chidambaram will be in jail for five days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी अर्थमंत्री चिदम्बरम यांची पाच दिवस कोठडीत रवानगी

या प्रकरणात पुढे काय होते हे पाहण्यासाठी माध्यम प्रतिनिधी व अनेक वकिलांनीही सर्वोच्च न्यायालयात गर्दी केली होती. ...

अजित पवारांसह ७६ नेत्यांवर पाच दिवसांत गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे आदेश - Marathi News | FIR against 76 leaders with Ajit Pawar in five days; High Court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांसह ७६ नेत्यांवर पाच दिवसांत गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे आदेश

अजित पवार राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना त्यांनी साखर कारखाने, सूत गिरण्यांना कर्ज देताना रिझर्व्ह बँक आणि बँकेशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केले, असा आरोप आहे. ...

काश्मीरमध्ये बाजारपेठा बंदच; रस्त्यांवर वाहनांची वर्दळ, लोकही पडले बाहेर - Marathi News | Market closed in Kashmir; Vehicles on the roads, people also fell outside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये बाजारपेठा बंदच; रस्त्यांवर वाहनांची वर्दळ, लोकही पडले बाहेर

राज्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून व माध्यमिक शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी असलेले बॅरिकेडस् काढून टाकण्यात आले आहेत. ...

'सरकारच आहे सर्वांत मोठे थकबाकीदार!' - Marathi News | 'The government is the biggest debtor!' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारच आहे सर्वांत मोठे थकबाकीदार!'

विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हा आकर्षक बाजार आहे. ते नक्कीच येतील, यात संशय नाही. फक्त त्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे. ...

दररोज साडेनऊ तासांच्या बैठकीने मृत्युला निमंत्रण, संशोधनात्मक अध्ययनातील निष्कर्ष - Marathi News | Inviting death to a daily meeting of two and a half hours, the findings of a research study | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दररोज साडेनऊ तासांच्या बैठकीने मृत्युला निमंत्रण, संशोधनात्मक अध्ययनातील निष्कर्ष

गतिमान शारीरिक सक्रियतेता मध्यमवयीन आणि वयस्क लोकांचा लवकर मृत्यू होण्याच्या जोखीम कमी होते. ...

विकास मोजण्यासाठी प्रशासकीय ऑडिटही गरजेचे - नितीन गडकरी - Marathi News | Administrative audit is also needed to measure development - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकास मोजण्यासाठी प्रशासकीय ऑडिटही गरजेचे - नितीन गडकरी

गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ पुरस्काराने देशातील १६ जिल्हाधिका-यांना गौरविण्यात आले. ...

मेस्सीमुळे मी उत्कृष्ट खेळाडू झालो - ख्रिस्तियानो रोनाल्डो - Marathi News | Messi was the best player I ever had - Cristiano Ronaldo | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सीमुळे मी उत्कृष्ट खेळाडू झालो - ख्रिस्तियानो रोनाल्डो

पोर्तुगालमध्ये एका वृत्तवाहिनीसह चर्चा करताना रोनाल्डो म्हणाला की, ‘मेस्सीने मिळवलेल्या यशाचा आणि त्याने केलेल्या रेकॉर्डचा मला आदर आहे. ...

ST Ticket Rate: नवे तिकीट दर २७ ऑगस्टपासून लागू होणार; एसटी महामंडळाची माहिती - Marathi News | New ticket rates will be effective from 27 August; ST Corporation information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST Ticket Rate: नवे तिकीट दर २७ ऑगस्टपासून लागू होणार; एसटी महामंडळाची माहिती

ST Ticket New Rate/Fare: राज्य परिवहन महामंडळाने २० किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास पाचपट भाडे आकारण्याचा निर्णय नुकताच घेतला. हा निर्णय राज्यातील प्रत्येक आगारांमध्ये पाठविण्यात आला आहे. ...

भाजपच्या प्रवक्तेपदी राम कदम, अवधूत वाघ कायम; दोन दिवसांपूर्वीच्या यादीत नव्हते नाव - Marathi News | Ram Kadam, Avadhut wagh as BJP spokesperson; The name was not on the list two days ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या प्रवक्तेपदी राम कदम, अवधूत वाघ कायम; दोन दिवसांपूर्वीच्या यादीत नव्हते नाव

भाजप प्रदेश सचिवपदी राजेश पांडे यांची तर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी इजाज देशमुख (बीड) यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली. ...