लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशाची राजधानी संकटात; हरियाणातून यमुनेत सोडले तब्बल 8.7 लाख क्युसेक पुराचे पाणी - Marathi News | The nation's capital delhi in flood crisis; 8.7 lakh cusecs of water left from Haryana to Yamuna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची राजधानी संकटात; हरियाणातून यमुनेत सोडले तब्बल 8.7 लाख क्युसेक पुराचे पाणी

गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांना पुराचा फटका सहन करावा लागला आहे. ...

OMG प्रियंका चोप्रासाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना - Marathi News | Priyanka Chopra Got Nervous In AN Event, Know The Reason Behind It | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG प्रियंका चोप्रासाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना

डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. ...

पावसाने दीड महिना उडविली रेल्वेची झोप - Marathi News | Rain created problem almost one and a half month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाने दीड महिना उडविली रेल्वेची झोप

जून महिन्यातील शेवटच्या दोन दिवसांपासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत तब्बल दीड महिने शेकडो गाड्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली.. ...

 एका एपिसोडसाठी किती फी घेतात ‘कसौटी जिंदगी की 2’चे स्टार्स? - Marathi News | this much fees kasauti zindagi kay 2 stars getting paid per episode for their roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : एका एपिसोडसाठी किती फी घेतात ‘कसौटी जिंदगी की 2’चे स्टार्स?

एकता कपूर निर्मित ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभले आहे. पार्थ समथान, एरिका फर्नांडिस, हिना खान आणि करण सिंग ग्रोव्हर अशा दिग्गजांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका टीआरपी चार्टमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. ...

‘सूर नवा ध्यास नवा’ चे तिसरे पर्व लवकरच, यंदा हे असणार खास वैशिष्ट्य - Marathi News | 'Sur Nawa Dhyaas Nava' Third Season Starting Soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर नवा ध्यास नवा’ चे तिसरे पर्व लवकरच, यंदा हे असणार खास वैशिष्ट्य

५ ते ५५ हा वयोगट असणार आहे म्हणेजच बच्चेकपंनी पासून सगळ्या वयोगटातील प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे.  ...

सांधेदुखीने त्रस्त आहात?; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर - Marathi News | Include these foods to beat arthritis, Sandhedukhi or Sandhivat | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :सांधेदुखीने त्रस्त आहात?; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये 'जलप्रलय'; 31 जणांचा मृत्यू  - Marathi News | flood situations made lives in trouble in himachal and uttrakhand many people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये 'जलप्रलय'; 31 जणांचा मृत्यू 

भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. ...

महाभारत मालिकेतील 'दुर्योधन' पुनीत इस्सर यांचा मुलगा करतोय डेब्यू, पाहा फोटो - Marathi News | puneet issar son siddhant issar debut film last deal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाभारत मालिकेतील 'दुर्योधन' पुनीत इस्सर यांचा मुलगा करतोय डेब्यू, पाहा फोटो

बॉलिवूडमध्ये रोज नव्या स्टार किडची एन्ट्री होत असताना आता आणखी एका स्टारकिडचा डेब्यू होतोय. ...

Shravan Special : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि महती! - Marathi News | Shravan special importance importance and significance kashi vishwanath trimbakeshwar and vaidyanath jyotirling | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Shravan Special : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि महती!

श्रावणी सोमवारातील आज तिसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भाविकांची भगवान शिवाची पूजा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढील तीन ज्योर्तिलिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत.  ...