लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी नवऱ्याने चक्क घरात कोंडले पत्नीला   - Marathi News | Husband has locked up wife to meet girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी नवऱ्याने चक्क घरात कोंडले पत्नीला  

पोलीस ठाण्यात सोमवारी याबाबत घरगुती हिंसाचार केल्याची तक्रार दाखल केली.  ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: ना परळी, ना कर्जत-जामखेड; राज्यातील 'या' २५ मतदारसंघात होणार जबरदस्त घमासान - Marathi News | Maharashtra Elections 2019: Neither Parli nor Karjat-Jamkhed; There will be tough fight in 'these' 25 constituencies in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: ना परळी, ना कर्जत-जामखेड; राज्यातील 'या' २५ मतदारसंघात होणार जबरदस्त घमासान

मात्र या पोल डायरी संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यातील २५ मतदारसंघ असे आहेत ज्याठिकाणी महायुती आणि महाआघाडी यामध्ये अटीतटीची लढत आहे ...

पुणे जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरूच, ओढे नाले तुडूंब, पिकांना फटका - Marathi News | The heavy rains In the pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरूच, ओढे नाले तुडूंब, पिकांना फटका

जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तसेच बारामती, इंदापुर, दौंड आणि पुरंदर तालुक्यात सोमवारी रात्री तुफान पाऊस झाला. ...

बारामतीत बसपाच्या उमेदवाराची काळे फासुन काढली धिंड  - Marathi News | A suspension action against BSP candidate in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत बसपाच्या उमेदवाराची काळे फासुन काढली धिंड 

बारामती विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात बसपाच्या वतीने अशोक माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ...

पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : वाधवा पिता-पूत्राच्या कोठडीत वाढ - Marathi News | PMC Bank scam case: Wadhwa father and son's ED custody extended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : वाधवा पिता-पूत्राच्या कोठडीत वाढ

पीएमसी बॅँकेत आतापर्यंत तपासात साडेपाच हजारावर कोटीचा घोटाळा झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. ...

...अन् 'ती' 96 गुरं पुन्हा शाकाहारी झाली - Marathi News | stray cows in goa becomes vegetarian again | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...अन् 'ती' 96 गुरं पुन्हा शाकाहारी झाली

गोशाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश ...

Maharashtra Election 2019 : ईव्हीएम मशीन भोवती कडा पहारा - Marathi News | Maharashtra Election 2019: Watch around the EVM machine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : ईव्हीएम मशीन भोवती कडा पहारा

ईव्हीएम मशीन वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्रॉँगरुमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरात मोठा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला ...

कर्नाटकातील स्फोटकाबाबत शिवसेना आमदाराची पोलिसांनी केली चौकशी  - Marathi News | Police investigate Shiv Sena MLA over Karnataka explosive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटकातील स्फोटकाबाबत शिवसेना आमदाराची पोलिसांनी केली चौकशी 

बदनामीचे षडयंत्र; प्रकाश आबिटकर यांची माहिती  ...

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर लाठीमार, दोन जणांचा मृत्यू  - Marathi News | Two dead & several injured as police lathicharged protesters in Muzaffarabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर लाठीमार, दोन जणांचा मृत्यू 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू आहे. ...