Maharashtra Election 2019: Watch around the EVM machine | Maharashtra Election 2019 : ईव्हीएम मशीन भोवती कडा पहारा
Maharashtra Election 2019 : ईव्हीएम मशीन भोवती कडा पहारा

मुंबई : पूर्व उपनगरातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अणूशक्तीनगर, मानर्खुद-शिवाजीनगर व घाटकोपर (पू) या मतदारसंघातील ईव्हीएम मशीन वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्रॉँगरुमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरात मोठा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला असून वरिष्ठ अधिका-याशिवाय इतरांना त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
तीनही मतदार संघातील मतदान सोमवारी सुरळीतपणे पार पडले. त्यानंतर सर्व मतदारसंघ निहाय मशीन्स एकत्र करुन स्ट्रॉँगरुममध्ये ठेवण्यात आले आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019: Watch around the EVM machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.