लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त - Marathi News | we feed nepal in trouble, now they want to make trouble us; Citizens of Bihar angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त

भारत नेपाळच्या सीमेवर पुराचे पाणी रोखण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम नेपाळने थांबविले आहे. ललबकेया नदीवरील बंधाऱ्याला नेपाळ सरकारने बंदी आणली आहे. ...

पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं विचारले दोन खोचक प्रश्न! - Marathi News | Ex-India cricketer asks 2 pertinent questions as 7 more Pak players test positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं विचारले दोन खोचक प्रश्न!

पाकिस्तानचा इंग्लंड दौऱा अडचणीत? ...

बाणेरमध्ये वेश्या व्यवसायातील चार महिलांची सुटका; शहरात ३ ठिकाणी स्पावर छापे - Marathi News | Four prostitutes released in Baner; raids on spa centre at 3 places in the city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाणेरमध्ये वेश्या व्यवसायातील चार महिलांची सुटका; शहरात ३ ठिकाणी स्पावर छापे

पाषाण टेकडीजवळ एका रो हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची पोलिसांना मिळाली माहिती ...

जाणून घ्या, १ जुलैपासून बदलणार बँकांचे नियम; माहिती नसेल तर होईल तुमचं आर्थिक नुकसान - Marathi News | Rules of the bank will change from July 1; If you don't know, you will lose money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या, १ जुलैपासून बदलणार बँकांचे नियम; माहिती नसेल तर होईल तुमचं आर्थिक नुकसान

कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने बँकांच्या नियमात बदल करण्याचे आदेश दिले होते. ...

घुबडाचं पिल्लूं कसं झोपतं तुम्ही कधी पाहिलं का? फोटो बघून बसेल आश्चर्याचा धक्का.... - Marathi News | How baby owls sleep? photo goes viral, how people are reacting | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :घुबडाचं पिल्लूं कसं झोपतं तुम्ही कधी पाहिलं का? फोटो बघून बसेल आश्चर्याचा धक्का....

घुबड हा पक्षी कसा झोपतो याचे व्हिडीओ किंवा फोटो तुम्ही अनेकदा पाहिले असेल, पण घुबडाचं पिल्लू कसं झोपतो हे कधी पाहिलं नसेल. ...

राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Chief Minister's testimony to protect the rich biodiversity of the state | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यात आता एकूण ६२ संरक्षित क्षेत्रे निर्माण झाली असून यापैकी १३ संरक्षित क्षेत्रे पश्चिम घाटात आहेत. ...

India China Faceoff: मोदी सरकार चीनला मोठा धक्का देणार?; ११७२ वस्तूंची नवी यादी तयार - Marathi News | Centre Readies List 2 for Import Ban Chinese Toasters ACs May Also be Out of Indian Market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: मोदी सरकार चीनला मोठा धक्का देणार?; ११७२ वस्तूंची नवी यादी तयार

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांवरील हल्ल्यानंतर चीनविरोधात संतापाची लाट ...

लॉकडाऊनमध्ये पुणेकरांचा पाणी वापर वाढला; घरगुती वापराचे प्रशासनाकडून कारण - Marathi News | Water use of Punekars increased in lockdown; Reason for administration of domestic use | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमध्ये पुणेकरांचा पाणी वापर वाढला; घरगुती वापराचे प्रशासनाकडून कारण

वारंवार अंघोळ करण्यापासून ते सतत कपडे धुण्यापर्यंतचा घरगुती वापर वाढला.. ...

गुन्हेगारांसोबत पोलिसांनी साजरा केला वाढदिवस?; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Police celebrate birthday with criminals? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हेगारांसोबत पोलिसांनी साजरा केला वाढदिवस?; व्हिडीओ व्हायरल

मालवणी पोलिसांना 'फिजिकल डिस्टन्स' चा विसर ...