नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
CM Uddhav Thackeray govt to bring a bill for 80 pc reservation for locals in jobs :स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात राज्याने आतापर्यंत चार वेळा शासन निर्णय काढला होता. मात्र त्याची प्रभावी, परिणामकारक अमलबजावणी झाली नाही. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल दुकानदारांकडून ग्राहकांची लुट होत आहे. मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश या वस्तुंची चढ्या दराने विक्री केली जात असून याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे ...
कोरोनाच्या रुग्णांवर HIVसाठी वापरण्यात येणारी औषधं Lopinavir अन् Ritonavirचा चांगला प्रभाव पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं फॉर्मा कंपन्यांना दोन्ही औषधांचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. ...