तब्बल साडेसात हजार कोटींपेक्षा अधिक निधी असलेल्या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे २0१६ पासून राज्यातील नोंदित बांधकाम कामगारांना अनेक योजनांचा लाभ मिळाला नसल्याची बाब उघड झाली आहे. ...
भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे औरंगाबादमध्ये २७ जानेवारी रोजी करणार असलेले मराठवाड्याच्या प्रश्नांसाठीचे उपोषण आता भाजपने पक्षाच्या नावाखाली ‘हायजॅक’ केले आहे. ...
शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत सामील झाल्याने जहाल हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास त्या पक्षावर मर्यादा आलेल्या आहेत. हे हेरुन राज यांनी आपल्या भात्यातून हिंदुत्ववादाचे अस्त्र बाहेर काढले आहे. ...
सेक्स रॅकेटप्रकरणी कांदिवलीच्या स्टारबक्समधून समाजसेवा शाखेने गुरुवारी केलेल्या कारवाईतून बॉलीवूड चित्रपट आणि मालिकांमधील चार कलाकारांची सुटका करण्यात आली आहे. ...
नागरिकत्व देण्यासंदर्भात राज्यांना फारसे अधिकार नाहीत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) राज्ये संमत करत असलेले प्रस्ताव ही एक प्रकारची राजकीय प्रतिक्रिया आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. ...