लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हे वर्ष आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचे असेल - रवी शास्त्री - Marathi News | This year will be in preparation for the upcoming World Cup - Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे वर्ष आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचे असेल - रवी शास्त्री

‘टी२० विश्वचषकाचे जेतेपद माझ्यासाठी सर्वतोपरी आहे. जेतेपदाचे आव्हान स्वीकारून यंदा केवळ विश्वचषकाच्या तयारीवर भर देत आहे. ...

विश्वचषक स्पर्धा युवा भारतीय जिंकतील - रोहित शर्मा - Marathi News | Young Indians will win World Cup - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषक स्पर्धा युवा भारतीय जिंकतील - रोहित शर्मा

‘भारताचा १९ वर्षांखालील संघ विश्वचषक विजेता होईल,’ असा विश्वास भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा याने बुधवारी व्यक्त केला. ...

‘आक्रमकतेसाठी बॅटचा वेग वाढविण्यावर भर’ - Marathi News | 'Emphasis on bat speed for aggression' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आक्रमकतेसाठी बॅटचा वेग वाढविण्यावर भर’

‘मोठे फटके मारण्यासाठी बॅटचा वेग वाढविण्यावर मेहनत घेत आहे,’ असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने बुधवारी व्यक्त केले. ...

ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, सेरेना यांचा पुढील फेरीत प्रवेश - Marathi News | Australian Open: Djokovic, Serena enter next round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, सेरेना यांचा पुढील फेरीत प्रवेश

माजी विजेती नाओमी ओसाकाने चीनच्या झेंग सेइसेइला ६-२,६-४ असे पराभूत करत आॅस्टेÑलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...

निकहत झरीन हिची उपांत्य फेरीत धडक - Marathi News | Nikhat Zarin in semi-final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निकहत झरीन हिची उपांत्य फेरीत धडक

गतविजेत्या निकहत झरीनने (५१ किलो) स्ट्रांजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...

सायनाच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात, थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत निराशा - Marathi News | India's challenge ends with Saina's defeat, disappointment in Thailand Masters badminton tournament | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायनाच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात, थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत निराशा

‘फुलराणी’ सायना नेहवाल थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला बुधवारी डेन्मार्कची होजमार्क जार्सफेल्ट हिच्याकडून पराभूत झाली. यासह या बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर ३०० स्पर्धेत भारताचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आले. ...

वायुप्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे पडली काळी, वांद्रे येथे प्रयोगाअंती निष्कष - Marathi News | Mumbai's white lungs become black due to air pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायुप्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे पडली काळी, वांद्रे येथे प्रयोगाअंती निष्कष

मुंबईची हवा किती प्रदूषित झाली आहे? मुंबईकरांना श्वास घेताना काय अडचणी येतात? मुंबईची खरेच दिल्ली झाली आहे का? ...

कचरा वर्गीकरण मोहिमेला हरताळ, नगरसेवकांचा आरोप - Marathi News | Councilors accused of garbage collection campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा वर्गीकरण मोहिमेला हरताळ, नगरसेवकांचा आरोप

स्वच्छता सर्वेक्षणात गेल्या वर्षी इंदौर शहराने जागतिक दर्जाच्या मुंबईला मागे टाकले होते. ...

‘मायानगरीतील नाइटलाइफमुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी’ - Marathi News | 'employment opportunities due to nightlife in Mumbai' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मायानगरीतील नाइटलाइफमुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी’

नाइटलाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. ...