लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुन्हा दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्याने नैराश्येतून रिक्षाचालकाची आत्महत्या - Marathi News | Rickshaw driver commits suicide out of frustration for not taking action even after filing a case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हा दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्याने नैराश्येतून रिक्षाचालकाची आत्महत्या

तुझ्या मुलाला व मानसिक आजारी असलेल्या मुलीला संपवितो, अशी दिली होती धमकी... ...

LockdownNews : "काँग्रेस पाठवतंय राजस्थान सरकारच्या बसेस, आम्हाला आवश्यकता नाही", योगी सरकार अन् काँग्रेसमध्ये जुंपली - Marathi News | Lockdown Latest Marathi news Bus controversy between yogi government and congress in up sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LockdownNews : "काँग्रेस पाठवतंय राजस्थान सरकारच्या बसेस, आम्हाला आवश्यकता नाही", योगी सरकार अन् काँग्रेसमध्ये जुंपली

परिवहन मंत्री अशोक कटारिया म्हणाले, आमच्याकडे पुरेशा बसेस आहेत. आम्ही सातत्याने लाखो लोकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवत आहोत. काँग्रेस केवळ राजकारण करत आहे. ...

CoronaVirus News: ...अन् 'ती' वेळ चीनवर पुन्हा आली; तब्बल १० कोटी जनतेवर होणार परिणाम - Marathi News | CoronaVirus Over 100 million in northeast China face lockdown again kkg | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: ...अन् 'ती' वेळ चीनवर पुन्हा आली; तब्बल १० कोटी जनतेवर होणार परिणाम

Corona virus : बारामतीत कोरोनाबाधितांची संख्या १३ वर , मुर्टि येथील रुग्णाच्या मुलाला संसर्ग - Marathi News | Corona virus : 13th Corona positive patient found in Baramati, infection of patient's son at Murti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : बारामतीत कोरोनाबाधितांची संख्या १३ वर , मुर्टि येथील रुग्णाच्या मुलाला संसर्ग

पुणे, मुंबई येथून गावी येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला. ...

बाबो! 'या' जीवाच्या 2 किलो मांसाची किंमत 1 लाख रूपये, आता हे जीव लुप्त होण्याच्या आहे मार्गावर! - Marathi News | Chinese eat giant salamander as delicacy and medicine critically endangered api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' जीवाच्या 2 किलो मांसाची किंमत 1 लाख रूपये, आता हे जीव लुप्त होण्याच्या आहे मार्गावर!

या जीवाचं नाव आहे चायनीज जाएंट सॅलामॅंडर. हा एक फार दुर्मीळ जीव आहे. हा जीव चीनच्या यांग्तजेसहीत काही नद्यांमध्ये आढळतो. ...

"उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर..." - Marathi News | BJP leader Subramaniam Swamy has expressed the view that President's rule should be implemented in Maharashtra mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर..."

भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन मत व्यक्त केलं आहे. ...

अरेच्चा..! भूतानमध्ये असं काय घडलं की, अनुष्का शर्माला अर्ध्या रस्त्यात सोडून पळाला होता विराट कोहली  - Marathi News | What happened in Bhutan was that Virat Kohli had run away leaving Anushka Sharma TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा..! भूतानमध्ये असं काय घडलं की, अनुष्का शर्माला अर्ध्या रस्त्यात सोडून पळाला होता विराट कोहली 

विराटने भूतान ट्रीपमधील एक मजेशीर किस्सा नुकताच शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे. ...

बॉलीवूड अभिनेत्री पूजा बेदी 'गोंयकार' कधी झाली?; नेटिझन्सचा सवाल - Marathi News | When did Bollywood actress Pooja Bedi become 'Goynkar'? vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बॉलीवूड अभिनेत्री पूजा बेदी 'गोंयकार' कधी झाली?; नेटिझन्सचा सवाल

मुंबईहून गोव्यात येऊन गोव्यातील क्वारंटाईन सेवेला नावे ठेवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री पूजा बेदी हिच्या ट्विटवरून पुन्हा एकदा समाजमाध्यमावर चर्चा रंगली आहे. ...

काय सांगता! लॉकडाऊनमध्ये भूक नसताना सुद्धा खाण्याच्या सवयीमागे दडलयं जपानचं 'हे' गुपीत - Marathi News | kuchisabishii is the japanese word explains why we are eating mindlessly in lockdown myb | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! लॉकडाऊनमध्ये भूक नसताना सुद्धा खाण्याच्या सवयीमागे दडलयं जपानचं 'हे' गुपीत

लॉकडाऊनच्या काळात भूक नसताना सुद्धा खायची सवय लागली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की भूक नसताना सुद्धा खाण्याची इच्छा का होते. ...