कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेपोटी अनेक वर्षांपासून मोठ्या शहरात आलेला स्थलांतरित कामगारवर्ग अस्वस्थ झाला व ‘गड्या, आपुला गाव बरा’ अशी त्याची मनोवस्था झाली. ...
१५ मे रोजी साधलेल्या संवादात आयओसीने आंतरराष्ट्रीय महासंघांच्या वेळापत्रकातील अनिश्चितता पाहता स्पर्धांची तारीख आणि स्थान याचा निर्णय झालेला नाही. तथापि आता पात्रता फेरी लवकरात लवकर पूर्ण करायची असल्याने सर्वांनी पावले उचलणे गरजेचे झाले आहे. ...
बांगलादेशचा स्टार फलंदाज तमीम इक्बालसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह सत्रात बोलताना कोहली म्हणाला, ‘माझ्या मते, या भारतीय संघाने २०१३ पासून वेगवान गोलंदाजीला सामोरे जाताना दाखविलेली सुधारणा केवळ रघूमुळे (राघवेंद्र) आहे. ’ ...
‘मोठे सामने खेळण्याआधी खेळाडूंना फिटनेससाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. यामुळे आत्मविश्वासाचा संचार होईल. सामान्य फिटनेस आणि मॅच फिटनेस यात तफावत असते, ’असे द्रविडने स्पष्ट केले. ...
गुजरात उच्च न्यायालयाच्या अहमदाबाद खंडपीठासमोर स्वत: होऊन स्वीकारलेल्या कोविड १९ वरील उपचारासंबंधी जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हे आदेश देण्यात आले. ...