लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

16 वर्षांपासून डान्स शोला जज करते Malaika Arora, तिच्या एका गोष्टीवर चाहते आजही होतात फिदा - Marathi News | Malaika Arora still has huge fan base for her dancing skill, she's been judge for dance shows for past 16yrs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :16 वर्षांपासून डान्स शोला जज करते Malaika Arora, तिच्या एका गोष्टीवर चाहते आजही होतात फिदा

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मलायका अरोराने मोहिनी घातली आहे. मलायकाचे फॅन्स तिच्या अदा आणि स्टाईलप्रमाणे डान्ससोबतच फिदा असतात. ...

VIDEO: आयसीयूमध्ये मृतदेह पडून, सर्व डॉक्टर फरार; नातेवाईकांचा मन सुन्न करणारा आक्रोश - Marathi News | six covid patients died in hospital in gurugram family members accused of running out of oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: आयसीयूमध्ये मृतदेह पडून, सर्व डॉक्टर फरार; नातेवाईकांचा मन सुन्न करणारा आक्रोश

CoronaVirus News: हरयाणातील गुरुग्राममधील धक्कादायक घटना; रुग्णांच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप ...

Coronavirus : महासंकटाचा सामना करण्यासाठी रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस - Marathi News | Russia sending another batch of 150,000 Sputnik V vaccines to India coronavirus pandamic second wave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : महासंकटाचा सामना करण्यासाठी रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस

जुलै महिन्यापर्यंत रशिया भारताला स्पुटनिक व्ही लसीचे एक कोटी डोस पाठवणार. भारतासाठी अनेक देशांनी पुढे केला मदतीचा हात. ...

नेरडपुरडमध्ये पावणेदोन लाखांचे बोगस बियाणे जप्त - Marathi News | Two lakh bogus seeds seized in Neradpurad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेरडपुरडमध्ये पावणेदोन लाखांचे बोगस बियाणे जप्त

Two lakh bogus seeds seized : ही कारवाई गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...

IPL 2021 Suspended: ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी दिलासादायक बातमी, पण मायकल हस्सी भारतातच राहणार! - Marathi News | IPL 2021 Suspended: Australia’s cricketers flee India but COVID-positive Mike Hussey remains, reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Suspended: ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी दिलासादायक बातमी, पण मायकल हस्सी भारतातच राहणार!

आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारनं बंदी घातली आहे. ...

मोठा निष्काळजीपणा! ...अन् उंदीर, मुंग्यांनी खाल्ला महिलेचा मृतदेह; घटनेने खळबळ - Marathi News | rats and ants ate dead body of woman in morchari in azamgarh district hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निष्काळजीपणा! ...अन् उंदीर, मुंग्यांनी खाल्ला महिलेचा मृतदेह; घटनेने खळबळ

Uttar Pradesh News : आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा चार दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच पडून होता. हा मृतदेह अक्षरशः सडला होता. ...

बोंबला! हनीमूनच्या रात्री जवळ जाताच नवरदेवाला आला खोकला, माहेरी पळून गेली नवरी आणि मग... - Marathi News | Bride escaped from honeymoon night due to fear of coronavirus in Jharkhand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! हनीमूनच्या रात्री जवळ जाताच नवरदेवाला आला खोकला, माहेरी पळून गेली नवरी आणि मग...

एक नवरी तिच्या मधुचंद्राच्या रात्रीच सासर सोडून पळाली (Bride Escaped From Suhagrat). याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे.  ...

तुर्कीत मॉडेल्सचे बोटीवर न्यूड फोटोशूट, जनतेत प्रचंड संताप - Marathi News | six models nude photoshoot in boat during ramzaan festival created fury in turkey | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीत मॉडेल्सचे बोटीवर न्यूड फोटोशूट, जनतेत प्रचंड संताप

CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलं संक्रमित झाले तर काय करणार? SC नं सरकारला विचारला इमरजन्सी प्लॅन - Marathi News | CoronaVirus: supreme court corona hearing concern over third wave of covid-19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलं संक्रमित झाले तर काय करणार? SC नं सरकारला विचारला इमरजन्सी प्लॅन

सुनावणीदरम्यान जस्टिस चंद्रचूड म्हणाले, जर उद्या परिस्थिती बिघडलीच आणि कोरोना रुग्ण वाढले तर, तर आपण काय कराल. रिपोर्ट्समध्ये म्हणण्यात आले आहे, की तिसऱ्या लाटेत मुलांवरही परिणाम होऊ शकतो. ...