Pune Graduate constituency : पुणे, नागपूर हे दोन्ही भाजपाचे बालेकिल्ले समजले जातात. यामध्येच महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का देत दोन्ही मतदारसंघ काबिज केले आहेत. ...
भोजपुरी सिनेसृष्टीतील अनेक नट्या बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच लोकप्रिय आहेत. मात्र अफाट लोकप्रियता मिळूनही मानधनाबाबतीत या नट्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या आसपासही नाहीत. ...
Nagpur Graduate Constituency : वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला. ...
शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. ...
नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे. ...