लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"माझा राजीनामा मागितलेला नाही, मी राजीनामा दिलेला नाही", धनंजय मुंडेंच मोठं विधान - Marathi News | Dhananjay Munde's big statement regarding resignation of ministerial post, said ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"माझा राजीनामा मागितलेला नाही, मी राजीनामा दिलेला नाही", धनंजय मुंडेंच मोठं विधान

dhananjay munde News : धनंजय मुंडेंवरील आरोप हे गंभीर असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केल्याने धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे तसेच त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचे म्हटले जात होते. ...

धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जातंय, त्यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा नाही: जयंत पाटील - Marathi News | dhananjay Munde is being blackmailed there is no talk of his resignation says Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जातंय, त्यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा नाही: जयंत पाटील

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे असले तरी तक्रारदार महिलेकडून त्यांना याआधीपासूनच ब्लॅकमेल केलं जात होतं. ...

CoronaVaccine : पंतप्रधान मोदी करणार लसीकरण अभियानाला सुरुवात, 'या' राज्यांत मिळणार मोफत कोरोना लस - Marathi News | Corona Vaccine know about which state has announced to give the corona vaccine for free | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVaccine : पंतप्रधान मोदी करणार लसीकरण अभियानाला सुरुवात, 'या' राज्यांत मिळणार मोफत कोरोना लस

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | ncp leader minister jayant patil clarifies on bjp pankaja munde joining ncp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; जयंत पाटील म्हणाले...

जयंत पाटील यांनी अनेक बाबींवर केली भूमिका स्पष्ट ...

ना दुचाकी मिळाली ना पैसे...ऑनलाईन दुचाकी खरेदीच्या नादात तरुणाला ५८ हजाराचा गंडा - Marathi News | No two-wheeler got, no money ... 58 thousand rupees to a young man for buying a two-wheeler online | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना दुचाकी मिळाली ना पैसे...ऑनलाईन दुचाकी खरेदीच्या नादात तरुणाला ५८ हजाराचा गंडा

Online fraud : याप्रकरणी गुरुवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक दणका; Snapchat ने कायमस्वरुपी केलं बॅन - Marathi News | snapchat bans donald trump permanently after capitol hills violence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक दणका; Snapchat ने कायमस्वरुपी केलं बॅन

Donald Trump And Snapchat : ट्रम्प यांना आणखी एक झटका बसला आहे, सोशल नेटवर्किंग अ‍ॅप स्नॅपचॅटने कायमस्वरुपी बॅन केलं आहे.  ...

म्हणून 'तांडव'साठी भाड्याने देण्यात आला पतौडी पॅलेस, सैफला सांगावे लागले खरे कारण, पाहा Inside Photo - Marathi News | For This Reason Saif Ali khan Give Pataudi Palace For Tandav Web Series Shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून 'तांडव'साठी भाड्याने देण्यात आला पतौडी पॅलेस, सैफला सांगावे लागले खरे कारण, पाहा Inside Photo

नवाब पतौडी घराण्याची ही निशाणी असलेला हा आलिशान महल ८४ वर्षांपूर्वी बांधण्यात आला. मन्सूर अली खान पतौडी अर्थात टायगर पतौडी यांचे वडील आणि छोटे नवाब सैफ अली खानचे आजोबा इफ्तिकार अली हुसेन यांनी १९३५ मध्ये हा आलिशान पॅलेस बांधला होता. ...

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर दोन वर्षांत १५४ अपघातांत ८२ जणांचा बळी - Marathi News | 82 death in 154 accidents on Mumbai-Pune expressway in two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर दोन वर्षांत १५४ अपघातांत ८२ जणांचा बळी

अपघातांची मालिका कधी थांबणार, असा सवाल वाहनचालक, प्रवाशांकडून उपस्थित ...

कोरोनावरील लस सध्या बाजारात विकली जाणार नाही - नीती आयोग - Marathi News | Corona vaccine will not be sold in the market at present - niti aayog | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावरील लस सध्या बाजारात विकली जाणार नाही - नीती आयोग