लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus: मुंबईत ३,५१२ तर ठाण्यात अडीच हजार; राज्यात २४ तासांत २८,६९९ कोरोना रुग्ण नोंद - Marathi News | Coronavirus: 3,512 in Mumbai and 2,500 in Thane; 28,699 corona patients registered in the state in 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मुंबईत ३,५१२ तर ठाण्यात अडीच हजार; राज्यात २४ तासांत २८,६९९ कोरोना रुग्ण नोंद

एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ६९ हजार ४२६वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११ हजार ६०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ...

Coronavirus: ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ त्रिसूत्रीचे कठाेर पालन करा; केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना - Marathi News | Coronavirus: Strictly adhere to the ‘test-track-treat’ triad; Centre's new guidelines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ त्रिसूत्रीचे कठाेर पालन करा; केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना

केंद्र सरकारने ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ या त्रिसूत्रीचे कठाेरपणे पालन करण्याचे निर्देश केंद्राने दिले. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन गरज भासल्यास जिल्हा, तालुका, शहर किंवा प्रभाग पातळीवर निर्बंध घालू शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.  ...

Mansukh Hiren Death: ‘एटीएस’ला हवा सचिन वाझेचा ताबा; एनआयए कोर्टात केली मागणी - Marathi News | Mansukh Hiren Death: ATS wants control of Sachin Waze; Demand made in NIA court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Death: ‘एटीएस’ला हवा सचिन वाझेचा ताबा; एनआयए कोर्टात केली मागणी

मनसुख हिरेन हत्या प्रकरण, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात वाझे एनआयएच्या कोठडीत आहे. ...

Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करायला कोणी सांगितले?; राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर - Marathi News | Rashmi Shukla: Who asked Rashmi Shukla to do phone tapping ?; Reply from NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करायला कोणी सांगितले?; राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

अहवालात जे सांगितले आहे, तसे काहीही घडलेले नाही, ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी, परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ‘एनआयए’कडून माहिती येणे बंद झाले - जयंत पाटील ...

अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र - नवाब मलिक - Marathi News | Rashmi Shukla replaced due to unauthorized phone tapping! Minister Nawab Malik's explanation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र - नवाब मलिक

आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत ...

आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मा अव्वल स्थानी - Marathi News | India's young batsman Shefali tops ICC T20 rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मा अव्वल स्थानी

दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिजेल लीच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे, पण एकदिवसीय रँकिंगमध्ये तिने एका आठवड्यानंतरच अव्वल स्थान गमावले होते. ...

आजचा सेलिब्रिटी: ‘डेडमॅन’ दी अंडरटेकर - Marathi News | Today's Celebrity: 'Deadman' The Undertaker | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आजचा सेलिब्रिटी: ‘डेडमॅन’ दी अंडरटेकर

सहा वेळा डबल्यूडबल्यूएफ सांघिक अजिंक्यपद.  ...

राजेश्वरीचा भेदक मारा; भारताने दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सने नमवले - Marathi News | Hit Rajeshwari's piercer; India beat South Africa by 9 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजेश्वरीचा भेदक मारा; भारताने दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सने नमवले

१५व्या षटकांत ६३ धावांमध्ये त्यांनी अर्धा संघ गमावला होता. भारतातर्फे राजेश्वरीच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेचे फलंदाज अडखळले. ...

जीवनशैलीमुळे लहानग्यांमध्ये स्थूलतेची समस्या वाढतेय; ‘रेडी टू इट’सह जंकफूडच्या अतिवापराचा परिणाम - Marathi News | Lifestyle increases the risk of obesity in young children; Consequences of overuse of junk food with ‘ready to eat’ | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जीवनशैलीमुळे लहानग्यांमध्ये स्थूलतेची समस्या वाढतेय; ‘रेडी टू इट’सह जंकफूडच्या अतिवापराचा परिणाम

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत, मुलांना जेव्हा धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणे दिसू लागल्यानंतरच बरेचदा पालक डॉक्टरांकडे धाव घेतात : ...