लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

टॉयलेटमधील फ्लशला दोन बटन का असतात? क्वचितच लोकांना माहीत असेल कारण.... - Marathi News | Why toilet flush always has 2 buttons? Know the reasons | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :टॉयलेटमधील फ्लशला दोन बटन का असतात? क्वचितच लोकांना माहीत असेल कारण....

फ्लशला दोन बटन देण्यामागचं कारण क्वचितच कुणाला माहीत असेल. हे दोन बटन का देतात याचं कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन: डॉ. श्रीमंत कोकाटे - Marathi News | dr shrimant kokate says hausabai patil was the revolutionary link between history and the present merges into infinity | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन: डॉ. श्रीमंत कोकाटे

हौसाक्का यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि ब्रिटीशांचे जुलमी राज्य नष्ट व्हावे, यासाठी निर्भीडपणे लढा उभारला. ...

PICS : ‘रंग माझा वेगळा’मधील चिमुकली कार्तिकी नक्की आहे तरी कोण? वाचा तर... - Marathi News | know about rang majha vegla fame kartiki aka saisha bhoir | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : ‘रंग माझा वेगळा’मधील चिमुकली कार्तिकी नक्की आहे तरी कोण? वाचा तर...

‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आता वेगळ्या वळणावर आलीये. होय, दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली म्हणजेच दीपिका आणि कार्तिकी आता मोठ्या झाल्या आहेत. ...

व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक, बाजारात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत - Marathi News | Three arrested for selling rare whale ambergris, valued at over Rs 1 crore in the market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक, बाजारात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत

व्हेल माशाच्या उलटीचा परफ्यूम बनवण्यासह औषधांमध्ये वापर केला जातो. ...

वाहतूक कोंडीचा मंत्र्यांनाच बसला फटका; तब्बल अडीच तास ठाण्यात अडकले - Marathi News | chhagan bhujbal stuck in traffic nearly two and half hour at thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक कोंडीचा मंत्र्यांनाच बसला फटका; तब्बल अडीच तास ठाण्यात अडकले

वाहतूक कोंडीचा त्रास खुद्द मंत्र्यांनाच बसला असून, केवळ ठाण्यात तब्बल दोन ते अडीच तास घालवावे लागले.  ...

महिलेचा जुगाड पाहुन माराल कपाळावर हात, विमानात एक्स्ट्रा लगेज नेण्यासाठी केला 'याचा' वापर - Marathi News | woman carries extra luggage in airplane with help of pillow | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिलेचा जुगाड पाहुन माराल कपाळावर हात, विमानात एक्स्ट्रा लगेज नेण्यासाठी केला 'याचा' वापर

एक महिला उशीच्या कव्हरच्या मदतीनं अतिरिक्त सामान घेऊन जात आहे. लोक या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. अगदी एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिलं, ‘त्यांच्या जुगाडला सलाम’. ...

मोठी बातमी! काँग्रेस नेत्यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; महाविकास आघाडीत नाराजी - Marathi News | Congress Nana Patole and Balasaheb Thorat meet BJP Devendra Fadnavis over Rajyasabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! काँग्रेस नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट; महाविकास आघाडीत नाराजी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

'विनाकारण इतक्या दिवस महाविकासआघाडी सरकारला बदनाम केलं' - Marathi News | deputy cm ajit pawar slams central government over obc reservation empirical data | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'विनाकारण इतक्या दिवस महाविकासआघाडी सरकारला बदनाम केलं'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा ...

Girish Mathrubhootam: मालक असावा तर असा! आपल्या 500 कर्मचाऱ्यांना करोडपती केले, अपार कष्ट झेलले - Marathi News | Girish Mathrubhootam: Freshworks IPO creates more than 500 crorepatis in India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मालक असावा तर असा! आपल्या 500 कर्मचाऱ्यांना करोडपती केले, अपार कष्ट झेलले

Girish Mathrubhootam Freshworks IPO: तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये 700 स्केअर फुटाचे गोडाऊन सुरु करणाऱ्या त्यांच्या कंपनीने आज अमेरिकेच्या शेअर बाजारत धमाल उडविली आहे. ...