मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
कोरोना सरतोय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता बाजारही फुलू लागलाय... तब्बल दीड वर्षांनी राज्यातील बाजारपेठांत पुन्हा चैतन्य निर्माण होऊ लागलंय... याचाच वेध आजपासून - ...
मांजरीने कोंबडीच्या पिलाची शिकार केल्याने हेमराज सोनवणे याने बंदुकीने गोळी झाडत मांजरीच्या पिलास ठार केल्याची घटना गुरुवारी जिजाऊ नगरात घडली. पोलिसांनी हेमराज याला बंदुकीसह ताब्यात घेतले आहे. ...
प्रसिद्धीसाठी बनावट प्रकरणे दाखल करून लोकांना अडकवण्याचे ते काम करतात. त्या न्यायालयात टिकत नाहीत, असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. बोगस अधिकाऱ्यांच्या बोगस कारवाया हळूहळू समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ...
जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अमली पदार्थांविरोधात कारवाईवरून नवाब मलिक मला जेलमध्ये टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, अशा शब्दात एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
Mumbai Drug Case: एनसीबीकडून सुरू असलेल्या कारवाईवरून राज्य सरकारमधील मंत्री Nawab Malik आणि NCBचे विभागीय संचालक Sameer Wankhede आमने-सामने आले आहेत. ...
NCB chief sameer wankhede on Nawab malik's Allegations : Sameer Wankhede यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं. तसंच आपण दुबईला गेलो नसल्याचंही सांगितलं. ...