शरद केळकरच्या पत्नीचे Unseen Photos पाहून तुम्हीही व्हाल आवाक्, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 09:00 AM2021-10-22T09:00:00+5:302021-10-22T09:00:00+5:30

अभिनेता शरद केळकर जितका फेमस आहे तितकीच फेमस त्याची पत्नी किर्ती गायकवाड केळकर देखील आहे. प्रचंड मोठा तिचा चाहता वर्ग आहे.

किर्ती गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो ती शेअर करत असते.

स्टाईलच्या बाबतीत किर्ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.

एक से बढकर एक फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असते.

ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक लूक चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.

ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

किर्तीने अनेक हिंदी मालिंकात काम केले आहे.

शरद केळकर आणि किर्ती दोघेही एकमेकांसोबत फोटो शेअर करत कपल गोल देत असतात.

किर्ती अभिनयापासून दूर असून संसारात रमली आहे.