लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एका भीषण अपघातामुळे खराब झाला होता महिमा चौधरीचा चेहरा, लोक उडवली लागले होते खिल्ली - Marathi News | When mahima chaudhary met with a horrific car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका भीषण अपघातामुळे खराब झाला होता महिमा चौधरीचा चेहरा, लोक उडवली लागले होते खिल्ली

Mahima chaudhary talk about her accident : महिमाचा डेब्यू सिनेमा खरे तर हिट होता. पण तरीही तिचे फिल्मी करिअर फार चालले नाही. ...

IPL 2021, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीला खुणावतायेत तीन मोठे विक्रम; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चे पराक्रम! - Marathi News | Full list of records CSK captain MS Dhoni; he is  eyes three huge milestones in IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीला खुणावतायेत तीन मोठे विक्रम; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चे पराक्रम!

Full list of records CSK captain MS Dhoni can achieve in IPL 2021 महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) अनेक विक्रम केले आहेत ...

पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही; भाजपचा एल्गार - Marathi News | bjp ranjeet singh naik nimbalkar claims ncp can not to win pandharpur bypoll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही; भाजपचा एल्गार

Pandharpur ByPoll: पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, असा एल्गार भाजपकडून करण्यात आला आहे. ...

इतक्या कोटींचा मालिक आहे बॉलिवूडचा सिंघम, जाणून घ्या त्याच्या संपत्तीचा आकडा - Marathi News | Ajay Devgan Most Expensive worth owning know his car collection and foreign property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतक्या कोटींचा मालिक आहे बॉलिवूडचा सिंघम, जाणून घ्या त्याच्या संपत्तीचा आकडा

Ajay Devgan Net Worth : अजयचे वडील वीरू देवगण स्टंटमॅन होते. अजय वडिलांसोबत सेटवर जायला. सेटवरचे स्टंट पाहून अजय कॉलेजातही अनेक धोकादायक स्टंट करायचा. ...

Anil deshmukh resignation : दोन राजीनामे झाले लवकरच तिसरा : भाजप प्रदेशाधक्ष चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Two resigned soon after, | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :Anil deshmukh resignation : दोन राजीनामे झाले लवकरच तिसरा : भाजप प्रदेशाधक्ष चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

पुण्यातील कार्यक्रमात बोलताना पाटील यांचे मोठं वक्तव्य... ...

Raj Thackeray : "उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय की, त्यांच्यावर 'राज्य' आलंय?' - Marathi News | Raj Thachkeray: 'Is Uddhav Thackeray in control of the state?, raj thackeray kidding CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray : "उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय की, त्यांच्यावर 'राज्य' आलंय?'

Raj Thackeray : पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये बेड्स असून कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या सवलती मिळूनही हॉस्पिटल अशाप्रकारे प्रकार करत आहेत. ...

खतरनाक ट्विस्ट! लग्नाच्या दिवशी नवरदेवाला समजलं, नवरी त्याची बहीण आहे आणि मग.... - Marathi News | Woman attending her son wedding China suzhou jiangsu discovered 20 years long lost daughter birthmark | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खतरनाक ट्विस्ट! लग्नाच्या दिवशी नवरदेवाला समजलं, नवरी त्याची बहीण आहे आणि मग....

लग्नातील या घटनेची कल्पना स्वप्नातही कुणी केली नसेल. लग्नात मुलाच्या आईची नजर तिच्या होणाऱ्या सूनेच्या हातावर पडली आणि ते थक्क झाली. ...

Pune Mini Lockdown: राज्य सरकार आणि प्रशासनाचा आदेश आमच्यावर अन्यायकारक; पुण्यात व्यापारी वर्ग आक्रमक - Marathi News | Pune Mini Lockdown: State Government and Administration Order Unjust; In Pune, the merchant class took to the streets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Mini Lockdown: राज्य सरकार आणि प्रशासनाचा आदेश आमच्यावर अन्यायकारक; पुण्यात व्यापारी वर्ग आक्रमक

Pune Mini lockdown : राज्य सरकार अनावश्यक बंदी घोषित करून आमच्या जगण्यावरच गदा आणत आहे. ...

खासगी शाळांचा मनमानी कारभार! फी वसुलीसाठी संचालकाची गुंडगिरी, पालकांना गोळी मारण्याची दिली धमकी - Marathi News | jabalpur school operator threatens to shoot parent for non payment of arbitrary fees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासगी शाळांचा मनमानी कारभार! फी वसुलीसाठी संचालकाची गुंडगिरी, पालकांना गोळी मारण्याची दिली धमकी

Private School Students Fee : सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू आहेत. याच दरम्यान देशातील अनेक खासगी शाळांमध्ये (Private school) प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.  ...