अदा शर्माची अदा पण भारी अन् तिची स्टाइल तर लयभारी!, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:46 PM2021-04-06T12:46:07+5:302021-04-06T12:46:07+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा नेहमी आपल्या लूक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकताच अदा शर्माचा स्टायलिश लूक चर्चेत आला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर अदा शर्माने तिचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अदा शर्माचे इंस्टाग्रामवर जवळपास ५.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अदा शर्माचा जन्म ११ मे, १९८९ला मुंबईत झाला. (फोटो: इंस्टाग्राम)

अदा शर्माने बॉलिवूडमध्ये विक्रम भटचा चित्रपट १९२०मधून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)