लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरदेवाने मामाकडे सोपवली नवी नवरी, तीन महिन्यांनी पोलिसात तक्रार... - Marathi News | Groom handed over his newly wedded bride to maternal uncle woman reached police station after three months | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरदेवाने मामाकडे सोपवली नवी नवरी, तीन महिन्यांनी पोलिसात तक्रार...

UP Crime News : गोरखपूरच्या गुलहिरा भागात राहणाऱ्या तरूणीचं लग्न गोंडा जिल्ह्यातील एका तरूणासोबत ठरलं होतं. तरूणीच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिचं लग्न जुळवलं होतं. ...

रत्नाप्पाण्णांच्या संस्थेत घराणेशाही; रजनीताई अध्यक्ष, मुलगा उपाध्यक्ष तर पती सचिव - Marathi News | nepotism at the Council of Education founded by the patriot Ratnappanna Kumbhar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रत्नाप्पाण्णांच्या संस्थेत घराणेशाही; रजनीताई अध्यक्ष, मुलगा उपाध्यक्ष तर पती सचिव

देशभक्त रत्नाप्पाण्णांना कुंभार जिवंत असेपर्यंत त्यांनी कुटुंबातील कुणालाही संस्थेत घेतले नाही आणि आता मात्र सगळाच ताबा कुटुंबातील लोकांनी घ्यावा याबद्दल समाजातून नाराजीची प्रतिक्रिया उमटत आहे. ...

मोठा दावा! पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब; दोन्ही देश जगापासून 'काहीतरी' लपवतायत - Marathi News | SIPRI says both China and Pakistan, India’s neighbours, are expanding their nuclear arsenal | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दावा! पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब; दोन्ही देश जगापासून 'काहीतरी' लपवतायत

India Vs Pakistan Arm, Nuclear Weapens: स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूट (SIPRI) ने जगभरात सोमवारी खळबळ उडविणारा अहवाल सादर केला आहे. ही संस्था जगभरातील देशांकडील शस्त्रास्त्रे, देशांमधील शांततापूर्ण संबंध आदी गोष्टींवर लक्ष ठेवते. ...

'या जखमा मी का लपवू?..'; ब्रेस्ट सर्जरीनंतर अभिनेत्रीने दाखवल्या शस्त्रक्रियेच्या खुणा - Marathi News | chhavi mittal flaunts cancer scar after surgery says she proud to be cancer survivor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या जखमा मी का लपवू?..'; ब्रेस्ट सर्जरीनंतर अभिनेत्रीने दाखवल्या शस्त्रक्रियेच्या खुणा

Chhavi mittal: कर्करोगावर मात करत असताना छवीला अनेक वेदनादायक शस्त्रक्रियांमधून जावं लागलं. या कठीण काळातील प्रवास तिने वेगवेगळ्या पोस्टमधून शेअर केला आहे. ...

बापरे! ताब्यात घेतलेल्या काँग्रेस नेत्याने पोलिसांच्या हातावर दिली तुरी; काढला पळ, Video व्हायरल - Marathi News | Congress BV Srinivas escaped from car by dodging police now being trolled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ताब्यात घेतलेल्या काँग्रेस नेत्याने पोलिसांच्या हातावर दिली तुरी; काढला पळ, Video व्हायरल

Congress BV Srinivas : युवा काँग्रेसचे प्रमुख श्रीनिवास बी व्ही यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना चकमा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.  ...

'मुलगा आईला मारू शकत नाही', चौकशी पथकाचा दावा; संशयाची सुई तिसऱ्या व्यक्तीकडे - Marathi News | Lucknow PUBG Murder: 'Son cannot kill mother', claims inquiry team; The needle of suspicion to the third person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मुलगा आईला मारू शकत नाही', चौकशी पथकाचा दावा; संशयाची सुई तिसऱ्या व्यक्तीकडे

Lucknow PUBG Murder: लखनौमध्ये PUBG खेळण्यापासून रोखल्याने एका अल्पवयीन मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केल्याचा दावा पोलिसांकडून होत आहे. ...

ठाण्यात आज पाणीपुरवठा राहणार बंद; नागरिकांना पाण्याचा साठा करुन ठेवण्याचे आवाहन - Marathi News | Water supply to Thane will be closed today; Appeal to the citizens to store water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आज पाणीपुरवठा राहणार बंद; नागरिकांना पाण्याचा साठा करुन ठेवण्याचे आवाहन

ठाणे : स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रा. कं. प्रा. लिमिटेडकडून पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार असल्याने बुधवारी ... ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौरा | तळवडे ते देहूगाव दरम्यानच्या रस्त्यांवर 'ट्रॅफिक जॅम' - Marathi News | Prime Minister Narendra Modi visits Dehu Traffic jam on Talwade to Dehugaon roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौरा | तळवडे ते देहूगाव दरम्यानच्या रस्त्यांवर 'ट्रॅफिक जॅम'

सकाळपासून प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी... ...

‘त्यांनी’ आपल्या कामांची यादी जाहीर करावी, खासदार धनंजय महाडिकांचे संजय मंडलिकांना आवाहन - Marathi News | They should publish a list of the work they have done in the last two and a half years, MP Dhananjay Mahadik appeal to Sanjay Mandlik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘त्यांनी’ आपल्या कामांची यादी जाहीर करावी, खासदार धनंजय महाडिकांचे संजय मंडलिकांना आवाहन

मला दुसऱ्याने केलेल्या कामांच्या ठिकाणी जावून फोटो काढण्याची सवय नाही. ...