लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

LIC चे मूल्यांकन डिसेंबरपर्यंत होणार; ‘या’ महिन्यात IPO येणार, मोदी सरकार १ लाख कोटी उभारणार - Marathi News | dipam tuhin pande said lic ipo to hit in share market in 4th quarter of this financial year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चे मूल्यांकन डिसेंबरपर्यंत होणार; ‘या’ महिन्यात IPO येणार, मोदी सरकार १ लाख कोटी उभारणार

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या LIC च्या IPO बाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

Pune: दारूला पैसे न दिल्याने आईला मारहाण करत भावाच्या छातीत खुपसला लोखंडी भाला - Marathi News | rajgurunagar mother beaten not paying alcohol brother stabbed in chest khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: दारूला पैसे न दिल्याने आईला मारहाण करत भावाच्या छातीत खुपसला लोखंडी भाला

दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून आईला काठीने मारहाण करून लहान भावाच्या छातीत लोखंडी भाला खुपसल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे... ...

Samsung पेक्षा अर्ध्या किंमतीत Realme सादर करू शकते अनोखा Foldable Phone  - Marathi News | Realme gt 2 fold concept looks similar to samsung galaxy z fold in making soon design leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung पेक्षा अर्ध्या किंमतीत Realme सादर करू शकते अनोखा Foldable Phone 

Realme Foldable Phone: Realme ने च्या Foldable Phone ची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. हा फोन Realme GT 2 Fold नावाने बाजारात येईल.  ...

IND vs NZ, 2nd T20I : रोहित शर्मासाठी चाहत्यानं सुरक्षारक्षकांना चकवलं, बायो-बबल नियम मोडून पोहोचला मैदानावर, Video - Marathi News | IND vs NZ, 2nd T20I : Rohit Sharma fan breaches security in Ranchi to touch Indian skipper’s feet, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मासाठी चाहत्यानं सुरक्षारक्षकांना चकवलं, बायो-बबल नियम मोडून पोहोचला मैदानावर, Video

India vs New Zealand, 2nd T20I - भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२०सामन्यात चाहत्यानं सुरक्षारक्षकांना चकवून मैदानात धाव घेतली. ...

बाबो! काकीच्या प्रेमात पडला पुतण्या, संधी मिळताच दोघेही घरातून फरार; आजीने केली नातवाची तक्रार - Marathi News | OMG! Lover auntie and nephew run away from home Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! काकीच्या प्रेमात पडला पुतण्या, संधी मिळताच दोघेही घरातून फरार; आजीने केली नातवाची तक्रार

Rajasthan Crime News : किशनपूर कॉलनीमध्ये एका तरूणाचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण त्याच्या १९ वर्षीय पत्नीत आणि त्याच्या २४ वर्षीय पुतण्याचं प्रेम प्रकरण सुरू  झालं. ...

TATA चा मेगा प्लान! Air India नंतर आता ‘या’ कंपनीतील हिस्सा खरेदी करणार; जाणून घ्या, डिटेल्स - Marathi News | tata group tata sons to buy residual stake in air asia for 19 million after air india acquisition | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA चा मेगा प्लान! Air India नंतर आता ‘या’ कंपनीतील हिस्सा खरेदी करणार; जाणून घ्या, डिटेल्स

TATA ग्रुपकडे Air India ची कमान सोपवण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. ...

पिंपरी-चिंचवड: पोलीस असल्याचे सांगून घरातूनच केले अपहरण - Marathi News | one was kidnapped from house hinjawadi crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड: पोलीस असल्याचे सांगून घरातूनच केले अपहरण

पिंपरी : पोलीस असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने एकाचे घरातून अपहरण केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी परिसरात बुधवारी रात्री ... ...

अनोखी भक्ती! श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात निखळला; पुजारी रडत रुग्णालयात पोहोचला अन् मग... - Marathi News | agra hospital bandaged the broken arm of krishna idol after priest made a request | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनोखी भक्ती! श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात निखळला; पुजारी रडत रुग्णालयात पोहोचला अन् मग...

श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना मूर्ती हातातून निसटली; हात निखळला ...

High cholesterol : बोटांमध्ये हे संकेत दिसत असतील तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतो हार्ट अटॅक धोका - Marathi News | High cholesterol signs are visible in hands legs fingers it may cause of heart attack and stroke | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :High cholesterol : बोटांमध्ये हे संकेत दिसत असतील तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतो हार्ट अटॅक धोका

High Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉलकडे गंभीरतेने बघत नाहीत. याचं एक मोठं कारण म्हणजे या समस्येचे म्हणजे हाय कोलेस्ट्रॉलची काही खास लक्षणे दिसत नाहीत. ...