म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Covid 19 related data leaked : भारत सरकारच्या सर्व्हरमधून 20 हजारांहून अधिक लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि कोविड चाचणीचा तपशील अशा प्रकारची ही माहिती आहे. ...
वाढदिवशी अजिंक्यला मिळालं फॅनकडून एकदम अनोखं सरप्राईज, पहा हा सविस्तर व्हिडिओ -Dipali vo #ManUduUduZalaya #AjinkyaRaut #Indra #Lokmatfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https:// ...
Cash Transaction Notice: जर कोणी बँका, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांच्यासोबत मोठे रोख व्यवहार करत असतील तर त्यांना आयकर विभागाला कळवावे लागेल. ...
बीसीसीआयने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद काढून घेतले होते. यानंतर 33 वर्षीय विराटने या महिन्यातच कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. कोहलीच्या अचानकपणे कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य ...
अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवीने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिकली आहेत. हेमांगीने मालिका, सिनेमा तसचं नाटकांच्या माध्यमातू तिचं अभिनय कौशल्य दाखवत स्वत: ओळख निर्माण केली आहे. आता मात्र हेमांगी २०२२ मध्ये एका ढंगात प्रेक्षकांच्या ...