लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पत्नीला नांदायला पाठवण्यास नकार, जावयाचा पाठलाग करत सासऱ्यावर कोयत्याने हल्ला - Marathi News | Man attacked on father-in-law with a scythe as he is not sending his wife to home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नीला नांदायला पाठवण्यास नकार, जावयाचा पाठलाग करत सासऱ्यावर कोयत्याने हल्ला

पती-पत्नीट नेहमीच किरकोळ वाद होत असल्यामुळे पत्नी माहेरी आली होती. ...

जिभेवर दिसणाऱ्या व्हाइट स्पॉट्सची ही आहेत कारणं, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात - Marathi News | These are the reason behind white spot on your tongue | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जिभेवर दिसणाऱ्या व्हाइट स्पॉट्सची ही आहेत कारणं, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Health Tips : जिभेचं काम केवळ पदार्थांच्या टेस्टची जाणीव करून देणंच नसतं तर आपल्या आरोग्याबाबतही अनेक गोष्टी जिभेमुळे समजतात. ...

सुनेवर खुनी हल्ला करून सासऱ्याची घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या - Marathi News | father-in-law committed suicide by jumping from the roof of the house thergaon crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुनेवर खुनी हल्ला करून सासऱ्याची घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

मयत वृद्धांविरोधात गुन्हा दाखल... ...

Yuzvendra Chahal Record MS Dhoni, IPL 2022: धोनीची विकेट घेताच चहलच्या नावावर झाला मोठा विक्रम; असा पराक्रम करणारा केवळ दुसराच! - Marathi News | Yuzvendra Chahal gets MS Dhoni Wicket Equals Imran Tahir Massive Record As He Reclaims Purple Cap In IPL 2022 RR vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीची विकेट घेताच चहलच्या नावे मोठा विक्रम; 'असा' पराक्रम करणारा केवळ दुसराच!

राजस्थानने शेवटच्या साखळी सामन्यात CSKचा केला पराभव ...

पुण्यात आढळलेली १५ ते १८ व्या शतकातील ‘ती’ नाणी साताऱ्याच्या संग्रहालयात, पुरातत्त्व विभाग करणार संवर्धन - Marathi News | The 15th to 18th century coins found in Pune will be conserved by the Archaeological Department at the Satara Museum | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुण्यात आढळलेली १५ ते १८ व्या शतकातील ‘ती’ नाणी साताऱ्याच्या संग्रहालयात, पुरातत्त्व विभाग करणार संवर्धन

सुयश रोकडे हा मुलगा शेतात शेळ्या चरण्यासाठी गेला असता त्याला ही नाणी दिसून आली. ...

8360mAh बॅटरी दणकट बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरसह Realme चा टॅबलेट येणार; लाँच डेट समजली   - Marathi News | Realme Pad X 5G All Set To Launch On 26th May  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8360mAh बॅटरी दणकट बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरसह Realme चा टॅबलेट येणार; लाँच डेट समजली  

Realme Pad X 5G ची लाँच डेट स्वतः कंपनीनं सांगितली आहे. टॅबलेटमध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 8360mAh ची बॅटरी देऊ शकते.   ...

"नवाब मलिक दाऊदचा माणूस; तरीही ते मंत्रिमंडळात, याला दोनचं कारणं", भाजपाची टीका - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized NCP chief Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नवाब मलिक दाऊदचा माणूस; तरीही ते मंत्रिमंडळात, याला दोनचं कारणं", भाजपाची टीका

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

Imran Khan: पंतप्रधान पद गेले, इम्रान खानना दुबईहून नवे कोरे हेलिकॉप्टर गिफ्ट मिळाले; प्रकरण काय? - Marathi News | Pakistan: former Prime Minister Imran Khan gets new helicopter gift from Dubai; What's the matter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान पद गेले, इम्रान खानना दुबईहून नवे कोरे हेलिकॉप्टर गिफ्ट मिळाले; प्रकरण काय?

इम्रान खान हे पंतप्रधान असताना सरकारी निवासस्थानात न राहता आपल्या १५ किमी लांब पॉश निवासस्थानी राहत होते. यासाठी ते हेलिकॉप्टरचा वापर करायचे. ...

कुंभारवाडा नव्हे तुळशीबाग; औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली - Marathi News | Tulshibagh, not Kumbharwada; The names of 46 caste decoding colonies in Aurangabad have been changed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुंभारवाडा नव्हे तुळशीबाग; औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली

शासनाने महापालिकेमार्फत जातिवाचक वसाहतींच्या नावांची यादी मागवली होती. ...