Eknath Shinde : आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ...
स्वातंत्र्यानंतर सत्तेचे राजकारण न करता सतत राबणाऱ्या शेतकरी समूहासाठी संघर्ष करणारे नागनाथ नायकवडी यांनी आयुष्यातील सहा दशके शेतकऱ्यांच्या, धरणग्रस्तांच्या, दलित, आदिवासी, शेतमजूर, यांच्या हितासाठी चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला. या थोर क्रांतिकारकास ...
अवघी पैठण नगरी विठुनामाच्या गजराने दुमदुमून निघाली. वैष्णवांच्या गर्दिने पैठण शहर व गोदेचा काठ आज गजबजून गेला, बघावे तिकडे हरिनामाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होता. ...
चव्हाण यांचे वडील आजारी असल्याने, ते सुट्टी घेऊन गावी आले होते. गुरुवारी दिनांक ७ रोजी वडिलांना पाहण्यासाठी जयसिंगपूर येथे गेले असता शिरोळ जयसिंगपूर रस्त्यावर अपघातात ते जखमी झाले होते. ...
Sri Lanka Protest: मोठ्या संख्येने आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये काही आंदोलक नोटा मोजताना दिसत आहेत. ...