लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिडकोचा आणखी एक विक्रम, ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण - Marathi News | Another CIDCO record, 500 slabs completed in 489 days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचा आणखी एक विक्रम, ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण

मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृहबांधणी क्षेत्रात नवीन विक्रम  ...

केशोरी तलावाच्या काठावर आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह - Marathi News | The body of the missing youth was found on the bank of Keshori lake in gondia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केशोरी तलावाच्या काठावर आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह

देवरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकाची ओळख पटली असून मृतदेह ग्रामीण रुग्णालय देवरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते ...

किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राची बाजी, 28 सुवर्ण पदकांची कमाई - Marathi News | Maharashtra wins Kick Boxing Championship, wins 28 gold medals | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राची बाजी, 28 सुवर्ण पदकांची कमाई

ठाणे जिल्हयातील खेळाडुंचीही ‘सुवर्ण’ कामगिरी ...

खड्डे बुजविण्याची मोहीम कधी उघडता?, स्वच्छता अभियानास आलेल्या उपायुक्तांना रिक्षावाल्यांचा सवाल - Marathi News | Rickshaw owners should ask the Deputy Commissioner when the campaign will be launched to plug the potholes in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खड्डे बुजविण्याची मोहीम कधी उघडता?, स्वच्छता अभियानास आलेल्या उपायुक्तांना रिक्षावाल्यांचा सवाल

गणपती आगमनापुर्वी रस्त्यातील खड्डे बुजवा असे आदेश मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी अधिका-यांना दिले आहेत ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : दिनेश कार्तिकसह दोन खेळाडूंच्या निवडीवर गौतम गंभीरचा आक्षेप; केलं मोठं विधान  - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Gautam Gambhir said, "I would've gone with Rishabh Pant and Deepak Hooda above Dinesh Karthik and Ravindra Jadeja." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिकसह दोन खेळाडूंच्या निवडीवर गौतम गंभीरचा आक्षेप; केलं मोठं विधान 

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभ पंतला बाकावर बसवून दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळालीय संधी... ...

भरधाव कारची दुचाकीला समोरासमोर धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | A speeding car collided head-on with a two-wheeler, two youths died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव कारची दुचाकीला समोरासमोर धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

बीड- परळी मार्गावरील मौज फाट्यावरील घटना ...

Asia Cup 2022 Ind vs Pak: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; रिषभ पंतला वगळून दिनेश कार्तिकला संधी, जाणून घ्या Playing XI - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight india won the toss and chose to bowl first know here playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला, पंतला वगळून दिनेश कार्तिकला संधी, जाणून घ्या Playing XI

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “मनसेला पत्र वाटायला कार्यकर्ते आहेत का म्हणणाऱ्यांच्या पक्षात कार्यकर्त्यांची वानवा” - Marathi News | mns leader gajanan kale replied ncp over not much workers left in the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनसेला पत्र वाटायला कार्यकर्ते आहेत का म्हणणाऱ्यांच्या पक्षात कार्यकर्त्यांची वानवा”

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीही ‘काँग्रेस’च्याच वाटेवर असून, पक्षातील कार्यकर्त्यांची वानवा असल्याची खंत बोलून दाखवण्यात येत आहे. यावरुन मनसेने राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. ...

राहुल गांधीच होणार काँग्रेसचे अध्यक्ष, निवडणुकीपूर्वी पक्षाच्या दिग्गज नेत्याचे भाकित... - Marathi News | Rahul Gandhi will be the president of Congress, says congress leader Harish Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीच होणार काँग्रेसचे अध्यक्ष, निवडणुकीपूर्वी पक्षाच्या दिग्गज नेत्याचे भाकित...

राहुल गांधींनी 2019 मध्ये लाकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ...