कधी लॉली बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साधी आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. ...
कृषी सेवा संबंधित हवामानाचा अंदाज आणि इशाऱ्याचे संदेश प्रसारित करण्यासाठी आयएमडी सार्वजनिक खाजगी भागीदारीचा वापर करत आहे. तसेच विविध हवामान ऍप्लिकेशन्स आणि सेवांच्या विकासात पाठबळ देण्यासाठी भारतीय स्टार्टअप्सकडून प्रस्ताव मागवले आहेत. ...
शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर अतिवृष्टी, पूरपरिस्थिती अशा आपत्कालीन काळात शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमानुसार ७२ तासांच्या आत त्यांची ऑनलाईन तक्रार करणे बऱ्याचदा शक्य होत नाही. ...