लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तक्रार करुन शेतकऱ्याच्या जमिनीवर बोजा चढविला, आता उतरविण्यासाठी खंडणीची मागणी - Marathi News | loan was placed on the farmer's land by complaining, now demand for ransom to remove it | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तक्रार करुन शेतकऱ्याच्या जमिनीवर बोजा चढविला, आता उतरविण्यासाठी खंडणीची मागणी

खंडणी दिली नाही तर जमिन जप्त करायला लावू, अशी धमकी शेतकऱ्यास देण्यात आली ...

झाडांना ठोकसाल खिळा, तर खावी लागेल जेलची हवा - Marathi News | If you nail in the trees, you will have to go in the prison | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झाडांना ठोकसाल खिळा, तर खावी लागेल जेलची हवा

शहरात विनापरवानगी लावण्यात येणाऱ्या बॅनरच्या विरोधात मनपाने माेहिमच सुरु केली आहे. ...

सचिन तेंडुलकरची नवीन इनिंग; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळाली मोठी जबाबदारी - Marathi News | Sachin Tendulkar ECI National Icon: Sachin Tendulkar's New Innings; Election Commission of India make him Nation Icon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरची नवीन इनिंग; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळाली मोठी जबाबदारी

Sachin Tendulkar ECI National Icon: क्रिकेटचे मैदान गाजवणारा क्रिकेटचा देव आता वेगल्या भूमिकेत दिसणार आहे. ...

मराठी जोक : कितीही शिकलेला असाल तर ही प्रॉब्लेम एकदा तरी नक्कीच येणार... - Marathi News | Marathi Joke No matter how educated you are this problem will surely come at least once push pull on store door | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : कितीही शिकलेला असाल तर ही प्रॉब्लेम एकदा तरी नक्कीच येणार...

हसा पोट धरुन... ...

Video - मुलगा पायलट, आई फ्लाईट अटेंडंट; केली खास अनाउन्समेंट, लोकांनी वाजवल्या टाळ्या - Marathi News | pilot heartwarming announcement for flight attendant mother uk watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - मुलगा पायलट, आई फ्लाईट अटेंडंट; केली खास अनाउन्समेंट, लोकांनी वाजवल्या टाळ्या

आपल्या आईसोबत एकाच फ्लाइटमध्ये उपस्थित राहिल्याने पायलटला खूप आनंद झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. ...

उल्हासनगरातील शाळा व महाविद्यालयाचे नामफलक हवे मराठीत, मनसेचा इशारा - Marathi News | Nameplates of schools and colleges in Ulhasnagar should be in Marathi, warns MNS | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरातील शाळा व महाविद्यालयाचे नामफलक हवे मराठीत, मनसेचा इशारा

उल्हासनगरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालयासह इतर संस्थेचे नामफलक इंग्रजी भाषेत आहेत. ...

मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन तरुणांवर खंजरने प्राणघातक हल्ला - Marathi News | Two youths attack with a dagger to avenge the murder of a friend | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन तरुणांवर खंजरने प्राणघातक हल्ला

या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ...

IDFC बँकेत खाते होते, HDFC'मध्ये झाली फसवणूक, खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार; चार जणांना अटक - Marathi News | neemuch fraud in hdfc bank mandsaur transaction of crores from a farmer who is idfc account holder 4 arrested including deputy manager | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :IDFC बँकेत खाते होते, HDFC'मध्ये झाली फसवणूक, खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार; चार जणांना अटक

मध्य प्रदेशातील नीमच येथील एका शेतकऱ्याला कर्ज देण्याच्या नावाखाली बँक कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर कोट्यवधींचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. ...

'कॅफे'मध्ये अत्याचार, गर्भपातासाठी तरुणीस हॉस्पिटलमध्ये सोडून तरुण फरार - Marathi News | The girl was sexually harassed in the 'cafe' which was raided two days ago | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'कॅफे'मध्ये अत्याचार, गर्भपातासाठी तरुणीस हॉस्पिटलमध्ये सोडून तरुण फरार

तरुण फरार झाल्याने तरुणीने शेवटी आई-वडिलांना बोलावून घेतले; या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...