मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
तानिया गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ती फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंगचे शिक्षण घेत होती. तानियाने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. ...
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...
माकडांकडून होणारे फळपिकांचे नुकसान पाहता त्यांचे निर्बीजीकरण करावे, ही विशेष अभ्यासगटाची शिफारस स्वीकारत राज्याच्या वन विभागाने एका खास कृती दलाची नियुक्ती केली आहे. ...