लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दुधाचे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का? - Marathi News | Milk products are always sold at high prices; So why the low price of milk? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाचे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का?

दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार होत असल्याने दुधाची नाशवंतता संपली. हे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला dudh dar कमी भाव का? ...

सुंदर केसांसाठी माधुरी दीक्षित लावते ‘हे’ घरगुती तेल; दाट होतील केस, पाहा कसे तयार करायचे.. - Marathi News | Madhuri Dixit Homemade Oil Recipe For Thick And Healthy Hair Hair care Tips By Madhuri Dixit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुंदर केसांसाठी माधुरी दीक्षित लावते ‘हे’ घरगुती तेल; दाट होतील केस, पाहा कसे तयार करायचे..

Madhuri Dixit Homemade Oil Recipe : जर तुम्हाला लांबसडक दाट, मजबूत केस हवे असतील तर तुम्ही माधुरीने दाखवलेल्या या तेलाचा वापर करू शकता. ...

तुम्ही म्हणताय एक रुपयात पिक विमा पण इथं आमचा खिसा होतोय रिकामा - Marathi News | You say crop insurance for one rupee is but maha e seva kendra charge 150 rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्ही म्हणताय एक रुपयात पिक विमा पण इथं आमचा खिसा होतोय रिकामा

खरीप हंगामासाठी एक रुपयात kharif pikvima पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. परंतु, मंगळवेढा तालुक्यातील काही सीएससी, सायबर कॅफे, ऑनलाइन सेंटरकडून फॉर्म भरण्याचा खर्च म्हणून १०० ते १५० रुपये घेतले जात आहेत. ...

हाथरस सत्संग घटनेत १२१ भाविकांचा मृत्यू; पोलिसांच्या FIR मध्ये प्रवचन देणाऱ्या 'भोले बाबा'चे नावच नाही - Marathi News | First FIR in Hathras Satsang case but Bhole Baba name is not there main sevadar is named | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाथरस सत्संग घटनेत १२१ भाविकांचा मृत्यू; पोलिसांच्या FIR मध्ये प्रवचन देणाऱ्या 'भोले बाबा'चे नावच नाही

Hathras Stampede News: हाथरसमध्ये एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

राज्यातील १३ साखर उद्याोगांना १ हजार ८९८ कोटींच्या कर्ज; NCP, भाजपच्या आमदारांचे कारखाने - Marathi News | Loans of 1 thousand 898 crores to 13 sugar industries in the state; Factories of NCP, BJP MLAs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील १३ साखर उद्याोगांना १ हजार ८९८ कोटींच्या कर्ज; NCP, भाजपच्या आमदारांचे कारखाने

राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे कर्ज प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमला पाठविण्यात आले होते..... ...

केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून लासलगाव बाजार समितीला अचानक भेट; कांदा निर्यातबंदी उठेल? - Marathi News | A surprise visit to the Lasalgaon Market Committee by a team of central officials; Onion export ban will be lifted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून लासलगाव बाजार समितीला अचानक भेट; कांदा निर्यातबंदी उठेल?

kanda niryat केंद्र सरकारच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी लासलगाव बाजार समितीला अचानक भेट देत तेथील लिलाव व विक्री प्रक्रियेची पाहणी केली. ...

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतेय जिनिलीया देशमुख, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत - Marathi News | riteish deshmukh wife Genelia Deshmukh Barefoot Walk On New York Street Actress Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतेय जिनिलीया देशमुख, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

रितेश देशमुखच्या लाडक्या बायकोनं एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.   ...

बसचा ब्रेक अचानक झाला फेल; जवानांनी वाचवला ४० प्रवाशांचा जीव, १० जण जखमी - Marathi News | jammu kashmir bus break fail indian army and j k police averts probable accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसचा ब्रेक अचानक झाला फेल; जवानांनी वाचवला ४० प्रवाशांचा जीव, १० जण जखमी

जम्मू-काश्मीर पोलिसांसह भारतीय लष्कराच्या जवानांना NH-४४ वर मोठा अपघात टाळण्यात यश मिळालं आहे. ...

भारतीयाने अमेरिकेत केला मोठा घोटाळा; गुंतवणूकदारांची ८ हजार कोटींची फसवणूक - Marathi News | An Rishi Shah is an American businessman of Indian origin a big scam in America; 8,000 crore fraud of investors | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयाने अमेरिकेत केला मोठा घोटाळा; गुंतवणूकदारांची ८ हजार कोटींची फसवणूक

ग्राहक आणि गुंतवणूकदारांकडून सतत होणाऱ्या पैशाच्या प्रवाहाने ऋषी आपले जीवन आरामात जगत होते. ...