मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
स्काईपच्या माध्यमातून २४ तास ठेवले डिजिटल कैदेत : विदेशात रक्कम व महिलांचे अवयव पाठविल्याचा लावला होता आरोप ...
३१ मार्च २०२९ पर्यंत वीज बिलात ७.५ टक्के सवलत ...
कपड्यांविना बाहेर पळ काढल्याने वाचला तरुणाचा जीव : त्याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल ...
India vs Pakistan : स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पंधराव्या षटकात विजयाची नोंद केली. ...
Balasaheb Thorat : महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालीपर्यंत बिनधास्त सुरु आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...
आज अचानक Microsoft च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बँकांपासून ते विमान वाहतुकीपर्यंत महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. ...
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काशी ट्रस्टच्या सीईओंनी डीजीपीकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आहे. ...
आमठाणा येथील बुधवारच्या बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिकिलो २५ ते २७ रुपयांचा दर मिळाला असून, दरात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. ...
Weather Updates in Pune Disctrict : पुण्याच पुढील पाच दिवसांत हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला असून अनेक भागांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
RIL Q1 Results Update: आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत रिलायन्सच्या निव्वळ नफ्यात 4 टक्क्यांनी घट झाली आहे. ...