Paris Olympics 2 August Schedule : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये २ ऑगस्ट खास असणार आहे. दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकरचा आणि लक्ष्य सेन आज मैदानात उतरणार आहेत. ...
सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा खेडकर दिल्लीतच एका मोठ्या नेत्याच्या घरी मुक्कामी होती. अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल, याची कुणकुण लागताच ती दुबईला पसार झाल्याचे कळते. ...
Rahul Gandhi ED News: संसदेत दिलेल्या चक्रव्यूह भाषणानंतर ईडी आपल्यावर छापा टाकण्याची तयारी करत असून ईडीतील काही लोकांनी आपल्याला ही माहिती दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ...
शरद पवारांना ओबीसी-मराठा आरक्षण वाद पेटता ठेवून निवडणूक लढवायची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष घराणेशाहीचा वारसा निर्माण करणारे पक्ष आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...