लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कानाचं छिद्र खूपच मोठे झाले? ६ उपाय- ओघळलेल्या कानांतही सुंदर दिसतील कानातले - Marathi News | How To Reduce Ear Holes : How To Reduce Ear Hole Size Naturally At Home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कानाचं छिद्र खूपच मोठे झाले? ६ उपाय- ओघळलेल्या कानांतही सुंदर दिसतील कानातले

How To Reduce Ear Holes : जर छिद्र खूपच मोठं झालं असेल किंवा कान फाटला असेल तर घरगुती उपायांनी ते भरून येत नाही. अशावेळी लोब्युलोप्लास्टी नावाची छोटी शस्त्रक्रिया किंवा लेझर ट्रिटमेंट करून छिद्र पुन्हा लहान करून घेता येतात. ...

उन्हाळ्यात चटणी करताय? मसाल्यांच्या दरात भरमसाठ वाढ, वाचा कोणत्या मसाल्याला काय दर? - Marathi News | Making chutney in summer? Huge increase in the price of spices, read what is the price of which spice? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात चटणी करताय? मसाल्यांच्या दरात भरमसाठ वाढ, वाचा कोणत्या मसाल्याला काय दर?

spices market price गेल्या महिनाभरात मसाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः लवंग, काळीमिरी आणि दालचिनीचे दर जास्त वाढले आहेत. ...

गाजलेली 'पुढचं पाऊल' मालिका नाकारली; 'त्या' निर्णयाचा अभिनेत्रीला आजही होतोय पश्चाताप, म्हणाली... - Marathi News | actress nandini vaidya feels regret as she rejected pudhcha paul serial know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाजलेली 'पुढचं पाऊल' मालिका नाकारली; 'त्या' निर्णयाचा अभिनेत्रीला आजही होतोय पश्चाताप, म्हणाली...

... म्हणून 'पुढचं पाऊल' मालिका नाकारली,टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...  ...

पुण्यात बुकिंग असूनही LPG सिलिंडर मिळेना? ई-केवायसीसाठी देखील एजन्सींसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | LPG Crisis in Pune: LPG cylinders not available despite booking in Pune; Long queues of customers in front of agencies for e-KYC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बुकिंग असूनही LPG सिलिंडर मिळेना? ई-केवायसीसाठी देखील एजन्सींसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा

Pune LPG Gas Shortage News: पुण्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा? गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा. ई-केवायसी आणि बुकिंग वेळेवर न मिळाल्याने पुणेकर त्रस्त. वाचा सविस्तर वृत्त. ...

महायुतीने आतापर्यंत तब्बल १ कोटी 'लाडक्या बहिणीं'ना अपात्र ठरवले; शरद पवार गटाचा हल्लाबोल - Marathi News | Mahayuti has so far disqualified 1 crore female beneficieries from ladki bahin yojana claims rohini khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीने आतापर्यंत १ कोटी 'लाडक्या बहिणीं'ना अपात्र ठरवले; विरोधकांचा हल्लाबोल

Ladki Bahin Yojana: ''अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता' अशी महायुती सरकारची भूमिका असल्याचीही केली टीका ...

Kolhapur Politics: मुश्रीफ-कोरे, दोघांत मतभेदाचे वारे; ‘गोकुळ’च्या राजकारणावर परिणाम शक्य - Marathi News | Dispute between Minister Hasan Mushrif and MLA Vinay Kore, Possible impact on Gokul politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मुश्रीफ-कोरे, दोघांत मतभेदाचे वारे; ‘गोकुळ’च्या राजकारणावर परिणाम शक्य

गडहिंग्लजमध्ये पडली वादाची ठिणगी : शह-काटशहाचे राजकारण उफाळले ...

१२ वर्षांच्या मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव; शाळेतील 'त्या' कृत्याने घरचे रागावतील म्हणून रचला प्लॅन - Marathi News | 12-year-old boy fakes his own kidnapping; plans to make family angry with 'that' act at school | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१२ वर्षांच्या मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव; शाळेतील 'त्या' कृत्याने घरचे रागावतील म्हणून रचला प्लॅन

Bhandara : शाळेत खोडसाळपणा केला; त्यामुळे शिक्षक रागावले. आता शिक्षा होणार, घरी कळल्यावर घरूनही मार मिळणार ! अखेर त्याने एआयला सल्ला विचारला. ...

महामार्गालगत दारूच्या दुकानांना परवानगी नकोच; देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्या - मेधा कुलकर्णी - Marathi News | Liquor shops should not be allowed along highways; Pay serious attention to the increasing road accidents in the country - Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामार्गालगत दारूच्या दुकानांना परवानगी नकोच; देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्या - मेधा कुलकर्णी

पुण्यातही परिस्थिती चिंताजनक असून, पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये १,४०४ अपघातांमध्ये ३२० जणांचा मृत्यू झाला, तर १,३२० जण जखमी झाले. ...

"राकेशला आता सपोर्टची गरज नाही, कारण...", राकेश बापटची Ex पत्नी रिद्धी डोग्राने थेटच सांगितलं - Marathi News | bigg boss marathi 6 rakesh bapat ex wife riddhi dogra supports him shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राकेशला आता सपोर्टची गरज नाही, कारण...", राकेश बापटची Ex पत्नी रिद्धी डोग्राने थेटच सांगितलं

राकेशची एक्स पत्नी रिद्धी डोगराने त्याला पाठिंबा दिला आहे. रिद्धीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये राकेशसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.  ...