लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वाढदिवशीच भीषण अपघातात गमावला जीव; मुलांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले! - Marathi News | A person lost life in a tragic accident on his birthday in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाढदिवशीच भीषण अपघातात गमावला जीव; मुलांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले!

'पप्पा... आपल्याला आमडदे येथे बहिरम बाबांच्या जत्रेला जायचे आहे... लवकर या," असा आक्रोश त्यांच्या दोन्ही मुलांनी केला अन् उपस्थितांचे डोळे पाणावले. ...

ऑइल मिल स्फोटात होरपळलेल्या कंपनी मालकाच्या दोन मुलांचा मृत्यू; नांदेड येथील घटना - Marathi News | Oil mill explosion while accounting; Death of two brothers, death of father | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऑइल मिल स्फोटात होरपळलेल्या कंपनी मालकाच्या दोन मुलांचा मृत्यू; नांदेड येथील घटना

नांदेडच्या ‘एमआयडीसी’तील दुर्घटनेत गंभीर जखमी पाचपैकी दोघांचा मृत्यू ...

कोण आहेत ऋषी पारती, काय करतात बिझनेस? - Marathi News | Who is Rishi Parti, what business does he do? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत ऋषी पारती, काय करतात बिझनेस?

गुरुग्राममधील एका उद्योजकाने तब्बल १९० कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. या उद्योजकाचे नाव आहे, ऋषी पारती. ...

धक्कादायक ! अंबाजोगाईच्या 'स्वाराती' शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा - Marathi News | Shocking! Supply of fake medicines to SRT Government Hospital, Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! अंबाजोगाईच्या 'स्वाराती' शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा

बनावट औषध पुरविणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

मविआ आमदारांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, कारण...; अजित पवार रोखठोक बोलले - Marathi News | Mahavikas aghadi MLAs will have to take oath by tomorrow evening says dycm Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआ आमदारांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, कारण...; अजित पवार रोखठोक बोलले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर पलटवार करत खोचक शब्दांत समाचार घेतला आहे. ...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहिण योजने'वर होणार पुढील वर्षात निर्णय वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana: Read the detailed decision on 'Ladki Bahin Yojana' in the next year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहिण योजने'वर होणार पुढील वर्षात निर्णय वाचा सविस्तर

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि अन्य कल्याणकारी योजनांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. (Ladki Bahin Yojana) ...

IND vs AUS : ट्रॅविस हेडची सेंच्युरी! पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं घेतली मोठी आघाडी - Marathi News | India vs Australia 2nd Test AUS 337 all out leads by 157 runs Siraj Bumrah pick four wickets each | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ट्रॅविस हेडची सेंच्युरी! पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं घेतली मोठी आघाडी

आघाडी भेदून यजमान संघासमोर टार्गेट सेट करण्याचं मोठं आव्हान ...

Narayana Murthy : नारायण मूर्तींनी ५० कोटींना खरेदी केलं अपार्टमेंट, माल्ल्याशी आहे लोकेशनचं कनेक्शन - Marathi News | infosys founder Narayan Murthy bought an apartment for 50 crores the location has a connection with vijay Mallya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नारायण मूर्तींनी ५० कोटींना खरेदी केलं अपार्टमेंट, माल्ल्याशी आहे लोकेशनचं कनेक्शन

आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी बंगळुरूच्या किंगफिशर टॉवर्समध्ये एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केलं. जाणून घ्या याबद्दल माहिती ...

Nafed Onion Scam : 'खरेदी उन्हाळ कांद्याची, विक्रीला लाल कांदा', कांदा घोटाळ्याची पुन्हा पोलखोल  - Marathi News | Latest News Nafed Onion Scam Buy summer onion, sell red onion by nafed see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed Onion Scam : 'खरेदी उन्हाळ कांद्याची, विक्रीला लाल कांदा', कांदा घोटाळ्याची पुन्हा पोलखोल 

Nafed Onion Scam : सडक्या कांदा विक्रीचा स्टिंग ऑपरेशन (Kanda Scam) समोर आणण्यात आलं होतं आणि यानंतरही हा नाफेडचा कांदा घोटाळा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ...