लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीसह जैवविविधता आली धोक्यात - Marathi News | Biodiversity including mangroves along the bay is under threat | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीसह जैवविविधता आली धोक्यात

विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल : पर्यावरणप्रेमींच्या तक्रारींकडेही होतेय दुर्लक्ष ...

निवडणूक काळात मोठ्या व्यवहारावर निवडणूक आयोग, आयकरचा डोळा - Marathi News | Election Commission, Income Tax keep an eye on big transactions during elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणूक काळात मोठ्या व्यवहारावर निवडणूक आयोग, आयकरचा डोळा

निवडणूक आयोग, आयकर व बँका अलर्ट मोडवर; काळा पैसा पांढरा होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज ...

वसई-विरार मनपातील अधिकाऱ्यांच्या बदल्या  - Marathi News | Transfers of Officers in Vasai-Virar Municipality | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार मनपातील अधिकाऱ्यांच्या बदल्या 

या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र नवीन नियुक्ती कुठे करण्यात आली आहे, त्याचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत.  ...

जलवाहिनीचे काम मंदावले, चौपदरीकरण ठप्प; पैठणला जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांना लागले ३ तास - Marathi News | new pipeline and road work slow down; It took the Collector 3 hours to reach Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनीचे काम मंदावले, चौपदरीकरण ठप्प; पैठणला जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांना लागले ३ तास

एनएचएआय आणि एमजेपी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या दोन्ही कामांचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची कैफियत बुधवारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. ...

सकाळी रिकाम्या पोटी गुळासोबत खा लसूण, बॅड कोलेस्ट्रोलचा होईल नायनाट! - Marathi News | Benefits of eating jaggery and garlic empty-stomach | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळी रिकाम्या पोटी गुळासोबत खा लसूण, बॅड कोलेस्ट्रोलचा होईल नायनाट!

जर तुम्ही लसणाचं सेवन गुळासोबत केलं तर शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रोल सहजपणे बाहेर काढू शकता. ...

ना मुंबई, ना CSK; IPL 2024 जेतेपदासाठी सुरेश रैनाचा 'या' संघाला फूल सपोर्ट - Marathi News | Suresh Raina Wants Royal Challengers Bangaluru to win IPL 2024, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना मुंबई, ना CSK; IPL 2024 जेतेपदासाठी सुरेश रैनाचा 'या' संघाला फूल सपोर्ट

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) ला शुक्रवारपासून सुरुवात होतेय ...

"आत्माजी, दर्शन दो", श्रेयस तळपदेच्या नव्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; तुषार कपूरही दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | shreyas talpade new horror comedy movie kapakapi motion poster released tushar kapoor play important role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आत्माजी, दर्शन दो", श्रेयस तळपदेच्या नव्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; तुषार कपूरही दिसणार मुख्य भूमिकेत

श्रेयसच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. 'कपकपी' या बॉलिवूड सिनेमातून पुन्हा एकदा श्रेयस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

घामाने हैराण-कपडे ओले होतात? अंघोळीच्या पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा, घामाचा त्रास कमी - Marathi News | How to Stop Sweating Naturally : Add 5 Ingredients In Bathing Water For Sweat Control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामाने हैराण-कपडे ओले होतात? अंघोळीच्या पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा, घामाचा त्रास कमी

How to Stop Sweating Naturally : हळदीत एंटीबॅक्टेरिअल, एंटीइंफ्लेमेटरी आणि एंटी एजिंग गुण असतात. ज्यामुळे त्वचेला बरेच फायदे मिळतात. ...

छोटासा भाग, पण मतदानात नंबर वन... आपण मागे का? - Marathi News | Small part, but number one in the polls... why are we behind? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छोटासा भाग, पण मतदानात नंबर वन... आपण मागे का?

२०१९ च्या निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार केल्यास, पायाभूत सुविधा फारशा उपलब्ध नसणाऱ्या राज्यांत मतदानाचे प्रमाण अधिक होते. मात्र, विकसित राज्यात ते प्रमाण कमी असल्याचे दिसते. ...