लि. भो. चांडक विद्यालयाच्या मागे वसलेल्या परिसरातील रहिवासी अलोकसिंह दिनेशसिंह ठाकूर (२४) हा एलएलबी पदवी घेतल्यानंतर गतकाळात नागपूर उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होता. तिथेच करिअर करायचे, असे त्याने स्थानिक सहकाऱ्यांना सांगितले होते. ...
तक्रारदार या वांद्रे पश्चिमच्या रिजन पार्क या ठिकाणी राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांना २५ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फोन करत तो फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या नावाचे एक पार्सल असून ते इराण ...
सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...