लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठवाड्यात आता ‘वंचित’वर भाजपची भिस्त ! अपेक्षित ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच - Marathi News | BJP's trust in Marathwada on 'Vanchit'! Mahayutti's combined strength, Jarange factor concerns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात आता ‘वंचित’वर भाजपची भिस्त ! अपेक्षित ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच

भाजपाची मराठवाड्यात पुन्हा चौकार मारण्याची तयारी ...

जानकर- मोदी एकत्र, आता परभणीच्या विकासाला कुणीही थांबवणार नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | mahadev Jankar- narendra Modi together now nobody will stop the development of Parbhani says Devendra Fadnavis | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जानकर- मोदी एकत्र, आता परभणीच्या विकासाला कुणीही थांबवणार नाही: देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मराठावाडा दौऱ्यावर होते. मोदी यांनी पहिली सभा नांदेडमध्ये तर दुसरी सभा परभणीत घेतली. ...

चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती - Marathi News | six rooms in om sai chawl collapsed in king kong nagar of ghodbunder area in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाळीतील सहा घरांचा भाग कोसळला कोणालाही दुखापत नाही; आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती

घोडबंदर भागातील किंग कॉंग नगर भागात ओम साई चाळीतील सहा घरांचा भाग पडल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली आहे. ...

Fertilizers : खरिपाची तयारी सुरू! शेतकऱ्यांनी सव्वालाख टन खतांची केली खरेदी - Marathi News | Fertilizers: Preparing for Kharipa! Farmers purchased 1.5 million tons of fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fertilizers : खरिपाची तयारी सुरू! शेतकऱ्यांनी सव्वालाख टन खतांची केली खरेदी

पुणे : राज्यात येणाऱ्या खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामातील दुष्काळाच्या झळा भरून काढण्यासाठी कंबर कसली ... ...

Kolhapur Politics: माधवराव, तुम्ही शिरोळचे आमदार व्हा; चंद्रकांत पाटील यांनी दिली ऑफर  - Marathi News | Madhavrao Ghatge, president of Gurudatta Sugar Factory in Shirol taluka, was offered MLA seat by Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: माधवराव, तुम्ही शिरोळचे आमदार व्हा; चंद्रकांत पाटील यांनी दिली ऑफर 

'राज्यातही महायुतीचेच सरकार' ...

Saurabh Bharadwaj : "अरविंद केजरीवालांची तुरुंगात हळुहळू हत्या केली जातेय"; सौरभ भारद्वाज यांचा गंभीर आरोप - Marathi News | Saurabh Bharadwaj ask people of delhi you trust tihar jail administration Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांची तुरुंगात हळुहळू हत्या केली जातेय"; सौरभ भारद्वाज यांचा गंभीर आरोप

AAP Saurabh Bharadwaj And Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी शनिवारी मोठं विधान केलं आहे. ...

बारामतीत मोठा ट्विस्ट! अजितदादांनी 'पवार' नावाला मत द्या म्हटले; तिकडे शरद पवारांचा अर्ज मंजूर झाला - Marathi News | Big twist in Baramati! Ajit pawar says vote for 'Pawar'; Sharad Pawar's application was approved maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत मोठा ट्विस्ट! अजितदादांनी 'पवार' नावाला मत द्या म्हटले; तिकडे शरद पवारांचा अर्ज मंजूर झाला

Sunetra Ajit pawar news: सेफर साईड म्हणून अजित पवारांनी आपला अर्जही लोकसभा निवडणुकीसाठी भरला होता. अजित पवारांचा हा अर्ज बाद ठरला आहे. तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर झाला आहे. ...

मका, हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी शून्य, शेतकऱ्यांची खुल्या बाजाराला पसंती - Marathi News | Latest News Sale of farm produce in open market instead of government procurement centre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका, हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी शून्य, शेतकऱ्यांची खुल्या बाजाराला पसंती

खुल्या बाजारात शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त किंमत मिळत असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. ...

Kolhapur: देणेकऱ्यांची नावे शरीरावर लिहून कबनूरमधील वृद्धाने संपवले जीवन - Marathi News | An old man ended his life by writing the names of debtors on his body in Kabanur Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: देणेकऱ्यांची नावे शरीरावर लिहून कबनूरमधील वृद्धाने संपवले जीवन

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद ...