शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारक्षम पिढी बनविण्यात महिलांचे योगदान :बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:54 IST

muncipaltycarporation, kolhapurnews आपल्या मुलांना घडविण्याचं काम महिलाच करीत असून नवी पिढी शिक्षित, संस्कारक्षम आणि आदर्शावत बनविण्यात महिलांचे योगदान सर्वार्थाने महत्वाचे आहे, असे गौरवोद‌्गार महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी येथे काढले.

ठळक मुद्दे संस्कारक्षम पिढी बनविण्यात महिलांचे योगदान :बलकवडे महापालिकेत कौमी एकता सप्ताह

कोल्हापूर : आपल्या मुलांना घडविण्याचं काम महिलाच करीत असून नवी पिढी शिक्षित, संस्कारक्षम आणि आदर्शावत बनविण्यात महिलांचे योगदान सर्वार्थाने महत्वाचे आहे, असे गौरवोद‌्गार महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी येथे काढले.महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने कौमी एकता सप्ताहनिमित्त स्थायी समिती सभागृहात आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमात प्रशासक बलकवडे बोलत होत्या, कार्यक्रमास उप-आयुक्त निखिल मोरे यांच्यासह महानगरपालिकेतील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.महिलांनी आपल्या कर्तुत्वातून समाजातील अनेक क्षेत्रात निर्धारपूर्वक आणि आदर्शावत काम केले आहे. समाजात काम करतांनाही आदर्श कुटुंब बनविण्यात त्या मागे नाहीत. महिलांना संधी मिळाल्यास त्या संधीचं सोनं करतात, आजही महिलांनी फायटर जेट ते आदर्श गृहीणी म्हणूनही लौकीक प्राप्त केला असल्याचे गौरवोदगारही बलकवडे यांनी काढले. महानगरपालिकेतही महिला अधिकारी,कर्मचाऱ्यांनी नेटकं काम करुन आपल्या महानगरपालिकेची गौरवशाली परंपरा अधिक वृध्दींगत करावी, असे आवाहन त्यांनी केले.समाजाच्या जडणघडणीत महिलांचे फार मोठे काम असून छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी घडविलं असून तोच आदर्श डोळयासमोर ठेऊन नवी पिढी घडविण्याचं कामही महिलाच करीत असल्याचे उप-आयुक्त निखिल मोरे म्हणाले.प्रारंभी महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,अहिल्यादेवी होळकर आणि माजी पंतप्रधान स्वर्गिय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातील महिला व बालकल्याण विभागाच्या अधिक्षक प्रिती घाटोळे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात महिला दिनाच्या आयोजनाची माहिती दिली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर