शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Mayor: महापौर, उपमहापौर निवड बिनविरोधसाठी विरोधी आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:03 IST

सोमवारी (दि.९) निवडणूक प्रक्रिया पार पडणार

इचलकरंजी : उदय आनंदा धातुंडे यांची महापौरपदी, तर अनिल देवकरण डाळ्या यांचे उपमहापौरपदासाठी नाव निश्चित करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांच्या बैठकीत केली.

ही निवड बिनविरोध करण्यासाठी विरोधी शिव-शाहू विकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. महापौर व उपमहापौर नावाची घोषणा करण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बॅँकेच्या मुख्य शाखेत नगरसेवकांची बैठक झाली. पहिलीच महापौराची निवड असल्याने ती बिनविरोध करण्यासाठी शिव-शाहू आघाडीचे नेते मदन कारंडे यांच्याशी आपण स्वत: चर्चा करणार आहे. यासंदर्भात आमदार सतेज पाटील यांना विनंतीही करण्यात आली आहे. बिनविरोध निवड केल्यास विकासकामांमध्ये शिव-शाहू आघाडीला झुकते माप देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत धातुंडे व डाळ्या यांनी महापौर व उपमहापौरपदासाठी नगरसचिव राहुल पोटे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. धातुंडे यांनी २ अर्ज दाखल केले असून, डाळ्या यांनी एक अर्ज दाखल केला आहे. संजय शिंदे या पिठासन अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.९) ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Mayor Election: Talks to be held for unanimous selection.

Web Summary : Chandrakant Patil announced Uday Dhatunde and Anil Dalya as candidates for Mayor and Deputy Mayor, respectively. He will discuss unanimous election with Shiv-Shahu alliance leaders, promising development consideration. Nominations filed; election on Monday.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरBJPभाजपाMayorमहापौरchandrakant patilचंद्रकांत पाटीलSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील