शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी पाठोपाठ पतीचेही एकाच दिवशी निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 17:57 IST

KolhapurNews : शाहूपुरी पाचव्या गल्लीतील राजश्री राजन कोरडे (वय ५५) व त्यांचे पती राजन वामनराव कोरडे (वय ६१)यांचे मंगळवारी (दि. ४) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दोघांचाही एकाच दिवशी आठ तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने त्याची चर्चा सोशल मिडीयावरून सर्वत्र होत असून हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसोशल मिडीयावरून सर्वत्र हळहळ दीपक फरसाणचे मालक राजन कोरडे यांचा मृत्यू

कोल्हापूर : शाहूपुरी पाचव्या गल्लीतील राजश्री राजन कोरडे (वय ५५) व त्यांचे पती राजन वामनराव कोरडे (वय ६१)यांचे मंगळवारी (दि. ४) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दोघांचाही एकाच दिवशी आठ तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने त्याची चर्चा सोशल मिडीयावरून सर्वत्र होत असून हळहळ व्यक्त होत आहे.महाद्वार रोडवर दीपक फरसाण ॲन्ड स्वीटस मार्ट हे दुकान गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ कोल्हापूरकर खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. या प्रसिद्ध दुकानाची स्थापना वामनराव कोरडे यांनी पन्नास वर्षांपुर्वी केली. कालांतराने त्यांचे सुपुत्र राजन हे दुकान पाहू लागले. दुकानामुळे राजन हे सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे.

मंगळवारी पत्नी राजश्री यांचे सकाळी ८.३० वाजता उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. तर त्याच दिवशी आठ तासांच्या अंतराने सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास राजन यांचेही उपचारादरम्यान निधन झाले. एकाच दिवशी आई-वडीलांचे निधन झाल्यामुळे कोरडे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या निधनाची बातमी सोशल मिडीयावरून सर्वत्र व्हायरल होत असल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूर